Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : पुणे – सोलापूर महामार्गाला वाली कोण ; यवत येथील रस्त्यावर धोकादायक खड्डे, अपघाताची शक्यता..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 18 July 2023, 17:38

Yavat News यवत : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावर चढउतार झाल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Yavat News) रस्त्यावर अत्यंत धोकादायक चढउतार झाल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Yavat News)

यवत येथे जिल्हा परिषद शाळेजवळ असलेला उड्डाणपूल संपताच पुण्याकडून सोलापूरच्या बाजूने जाणाऱ्या येणाऱ्या बाजूकडील रस्त्यावर पडलेला धोकादायक पद्धतीने चढउतारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याठिकाणचा रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. पालखी पूर्वीच या रस्त्याचे अनेक ठिकाणी काम करण्यात आले होते.

परंतु काही दिवसातच या रस्त्याची दुरवस्था झाल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. खड्डा पडलेल्या परिसरात रस्त्याचा उतार चालू होत असल्याने वाहनचालकांना खड्डा चटकन लक्षात येत नाही. या खड्ड्यामुळे दुचाकी गाड्यांना अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुणे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने यामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ दिवस रात्र मोठ्या प्रमाणात चालू असते. सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्यात पाणी साठवून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

दरम्यान,  गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी दुरावस्था झालेली असून महामार्ग प्रशासनाची पेट्रोलिंग करणारी वाहने याकडे जाणून- बुजून दुर्लक्ष करत आहेत काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत, पाऊस होण्याअगोदर महामार्ग प्रशासनाने याची योग्य त दखल घेऊन लवकरात लवकर सदर रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी प्रवासी व नागरिक करीत आहेत.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17

मराठ्याचं वादळ मुबंईत धडकणार! मनोज जरांगेंचा मोर्चा कधी, कुठून आणि कोणत्या मार्गाने? ए टू झेड’ माहिती एका क्लिकवर

Saturday, 12 September 2026, 15:05
Next Post

Ganesh Bhegade : बियाणे खते आवश्यक वस्तू कायद्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार - किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp