Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : सहजपूर येथे अपंगांसाठी ब्लॅंकेट वाटप अन् स्नेहभोजन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 October 2023, 11:41

राहुलकुमार अवचट

Yavat News  : यवत : प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या दौंड तालुका अध्यक्ष निर्मला महादेव राऊत व युवक कार्यकर्ते विजय महादेव राऊत यांनी दसऱ्याचे औचित्य साधून अपंगांसाठी १०० ब्लॅंकेट वाटप आणि स्नेहभोजनाचे सहजपूर येथे आयोजन केले होते.

दसऱ्याचे औचित्य साधून आयोजन

या वेळी मनोगत व्यक्त करताना निर्मला राऊत म्हणाल्या की, प्रहार संघटनेत काम करत असताना अपंग बांधवांच्या हाल-अपेष्टा पाहून अस्वस्थता येत होती. माझी मुलगी ८० टक्के अपंग असून, अपंगांची समस्या मी खूप जवळून अनुभवत आहे. (Yavat News ) आपणही समाजासाठी काही देणे लागतो, या भावनेने पती महादेव राऊत, मुलगा विजय राऊत यांच्याशी चर्चा करून दसऱ्याच्या मुहूर्तावर १०० ते १२५ अपंग बांधवांना ब्लॅंकेट वाटप करायचा निर्णय घेतला. अपंगांसाठी जीवात जीव असेपर्यंत कार्यरत राहण्याचा मानस आहे.

 

उमेश म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. निर्मला राऊत या आपल्या अपंग मुलीला सांभाळण्यासाठी घरीच असतात तर महादेव राऊत व विजय राऊत सरकारी नोकरीत नसताना तोकड्या पगारावर काम करतात. (Yavat News ) तरी देखील आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हा समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल निर्मला राऊत यांच्या इच्छाशक्तीचे सहजपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जगताप, तालुकाध्यक्ष बाळासाहेब नानवर, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे, माजी उपसभापती सुशांत दरेकर, माजी सरपंच मीनाक्षी म्हेत्रे, दौंड मार्केट कमिटीचे संचालक जीवन म्हेत्रे, माजी सरपंच चांगदेव म्हेत्रे, निलेश म्हेत्रे, उपसरपंच रोहित म्हेत्रे, प्रदीप गायकवाड, रामदास बोराटे, महेश म्हेत्रे, प्रदीप म्हेत्रे, दादासाहेब बागडे, गणेश म्हेत्रे, आबा थोरात यांसह दिव्यांग बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Yavat News : यवत येथे ‘तुझ्यात जीव रंगला’ लावणीच्या कार्यक्रमाला तूफान गर्दी; महिलांचीही विशेष उपस्थिती

Yavat News : मासे पकडू देत नाही म्हणून, मिरवडीत एकाला लोखंडी रॉडने मारहाण

Yavat News : यवतच्या रश्मी दरेकर ठरल्या ‘होम मिनिस्टर’मधील पैठणीच्या मानकरी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

S. Somnath Autobiography : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे आत्मचरित्र प्रकाशित; युवकांना प्रेरित करण्यासाठीचा प्रयत्न...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.