Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : पैशाच्या कारणावरून वरवंड येथे एकाचा खून, आरोपीला तात्काळ ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 9 June 2023, 10:09

राहुलकुमार अवचट

Yavat News : यवत : यवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरवंड ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमीन येथे असलेल्या गोपीनाथ नगर मध्ये दि. ६ रोजी रात्रीच्या सुमारास सचिन दिनेश जाधव उर्फ सोनु दिदी (रा.वडापुर पो.कुसुर ता.दक्षिण सोलापुर जि.सोलापुर ) याचा खून झाल्याची घटना घडली. (A person was killed in Varwand for money reasons, the accused was immediately shackled)

यवत पोलिसांची कामगिरी

सचिन जाधव व चंद्रकांत जाधव या दोघांचे पैशांवरून वाद होत असल्याने चंद्रकांत उर्फे चंदर शिवाजी जाधव ( रा. वरवंड ता.दौंड जि.पुणे) याने खून केला (Yavat News)  असल्याचे संशय असल्याचे मृत सचिन जाधव राहत असलेल्या घराचे मालक गोविंद खोमणे यांनी यवत पोलिसांना सांगितले.

 

याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी फिर्याद दिली असून यावरून यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Yavat News) घटनास्थळी पोलीस अधिकारी गवारी यांनी भेट दिली असून याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे करीत आहेत

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Yavat News : संत तुकाराम महाराज पालखी सेवामार्गाची दुरावस्था, गावकऱ्यांची दुरुस्तीची तात्काळ मागणी

Yavat News : कार्यकर्त्यांच्या पाठबळावर भाजपा दौंड तालुक्यात उभारी घेत आहे : आमदार राहुल कुल

Yavat News : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जैन संघटना यवत शाखेच्या वतीने भुलेश्वर येथे वृक्षारोपण

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post

Satara News : वडूज ते दहिवडी रस्त्यावर वादळी वाऱ्याने कोसळलेले झाड ; नायब तहसिलदार हेमंत दीक्षित व नागरिकांनी "साथी हाथ बढाना" म्हणत केले बाजूला, परिसरात कौतुक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.