Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंधळगावातून लग्नाचा कार्यक्रम आटपून घरी जाणाऱ्या महिलेचे 4 लाख 20 हजाराचे दागिने लंपास; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 21 November 2024, 12:50
Police raided on gambling spot in dhankawadi pune

-अक्षय टेमगिरे

 

रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील आंधळगाव येथे लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल 4 लाख 20 हजार रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुनीता अप्पासाहेब गोळेकर (सध्या रा. कमल पार्क, शिरूर, ता. शिरूर, मूळ रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता गोळेकर या पती व कुटुंबासह रविवारी त्या आंधळगाव येथील शुभम मंगल कार्यालय येथे पती व मुलीसह लग्नासाठी गेल्या असता. दरम्यान, त्यांनी त्यांची गाडी न्हावरा ते केडगाव चौफुला रस्त्याच्या कडेला उभी केली होती. लग्नाचा कार्यक्रम उरकल्यानंतर गोळेकर कुटुंब त्यांच्या गाडी जवळ जात होते. यावेळी न्हावरा बाजुकडून समोरून एका दुचाकीवरून अनोळखी तीन जण त्यांच्या जवळ आले व त्या चोरट्यांनी सुनीता गोळेकर यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले व दुचाकीवरून भरधाव वेगात ते निघून गेले.

याबाबत पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पो. सई चव्हाण करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07
Next Post
voting percent increased in nashik district

नातं जपत पार पाडले कर्तव्य; पतीचा अंत्यविधी उरकून पत्नीसह मुलाने केले मतदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.