Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Saturday, 2 December 2023, 17:11
woman died as unknown vehicle hits in yavat pune

यवत: पुणे – सोलापूर महामार्गा शेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शुभांगी महामुनी यांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवत येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, यवत येथील आदर्श क्लाथ सेंटरचे मालक राजेंद्र महामुनी व त्यांच्या पत्नी शुभांगी महामुनी हे रोज हे मॉर्निंग वॉकसाठी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर जात असे. शनिवारी पहाटे देखील नेहमीप्रमाणे साडेपाच – सहाच्या सुमारास दोघेही चालण्यासाठी गेले. पती राजेंद्र महामुनी हे पुढे चालत गेले तर घरी काही काम असल्याने शुभांगी महामुनी घरी परतत असताना जुन्या बँक ऑफ महाराष्ट्र समोरील सेवा रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी शुभांगी महामुनी यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास वर्दळ कमी असल्याने धडक दिलेले वाहन जोरात निघून गेले.

 

दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच यवत परिसरात सर्वत्र शोककळा पसरली. यवत बाजारपेठेतील सुप्रसिद्ध आदर्श क्लॉथ सेंटरचे महामुनी कुटुंबीयांशी सर्वांचे आपुलकीचे नाते असल्याने सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. शुभांगी महामुनी यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, नातू असा परिवार आहे.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 55 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त, आरोपी अटकेत..

Wednesday, 10 June 2026, 19:10

शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ‘त्या’ थरारक खुनाचा अवघ्या 48 तासांत छडा; अल्पवयीन आरोपी ताब्यात, शिक्रापूर पोलीस अन् ‘एलसीबी’ची कामगिरी..

Wednesday, 10 June 2026, 18:40

विवाहितेची माहेरी आल्यावर जुन्या मित्रांसोबत दारुपार्टी! ‘त्या’ एका मागणीला नकार दिला म्हणून मित्रांनीच केला खून; अर्धनग्न मृतदेह जंगलात फेकला अन्…

Wednesday, 10 June 2026, 18:34

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; 754 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर, 12 जूनला आरक्षण सोडत तर ओबीसी’ आरक्षणावर निवडणूक आयोगाची करडी नजर..

Wednesday, 10 June 2026, 18:10

केवळ पोट भरणे म्हणजे पोषण नाही! शरीराला नेमके काय हवे? जाणून घ्या निरोगी राहण्याचे सोपे उपाय

Wednesday, 10 June 2026, 18:02

पुणे-सोलापूर महामार्गावरील पेट्रोलपंप लुटीचा कट उधळला; मांजरीत गावठी पिस्टल, काडतुसे आणि सहा घातक हत्यारांसह तिघे जेरबंद

Wednesday, 10 June 2026, 17:57
Next Post

Marathwada Sahitya Sammelan : राजीनामे देण्याची तयारी! मराठवाडा साहित्य संमेलनात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.