Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवणमधील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे कधी बुजवणार? ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Wednesday, 4 June 2025, 18:16

भिगवण ता.४: भिगवण मधील अंतर्गत रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे बुजविण्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावातील रस्त्यावर मधोमध तसेच बाजूने अनेक खड्डे पडले असून हे खड्डे अपघातास आमंत्रण देत आहेत.

मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने कानाडोळा केला असल्याने या खड्ड्यापासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेन पेठेतील रस्ता, हायस्कूल रस्ता, मारुती मंदिर रस्ता, आदर्श विद्यालय रस्ता, मंगलदृष्टी रस्ता, बस स्थानक परिसर रस्ता, वायसे वस्ती परिसर या रस्त्यांवर मोठंमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. गावातील बहुतांश नागरिक याच रस्त्यावरून ये-जा करीत असतात.

विशेष म्हणजे या खड्ड्यावर, अपघात होऊ नये म्हणून बॅरिगेट लावण्याची किंवा इतर व्यवस्था करण्याची तसदीही येथील ग्रामपंचायतीने घेतली नाही. अंतर्गत रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडल्याने पादचाऱ्यांसह वाहन चालकांनाही वाहन चालविणे मुश्किल झाले असल्याने हे खड्डे कधी बुजविणार? असा प्रश्न भिगवणकरांना पडला आहे.

हायस्कुल रोडवर वाहनचालकांची तसेच ग्रामस्थांची मोठी रहदारी असते. परंतु या रस्त्याची देखील खूपच दुरावस्था झाली असल्याने पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या अंगावर देखील खड्ड्यातील पाणी उडत असल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

 

गावाचा विकास लोकप्रतिनिधींवर अवलंबून असतानाही येथील विकासकामे ठप्प पडली आहेत. लोकप्रतिनिधींनी विकासाकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

येत्या आठवडाभरात भिगवण ग्रामपंचायतने गावातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवून डागडुजी, दुरुस्ती केली नाही तर त्याच खड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

 -दिपीका क्षीरसागर, माजी सरपंच, भिगवण

 

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचे टेनिक्वाइट स्पर्धेत जिल्ह्यात वर्चस्व; पाच संघांची विभागीय स्तरावर निवड

Friday, 23 October 2026, 11:38

शेवाळवाडीत डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू; दुचाकीस्वार धडक देऊन पसार

Friday, 23 October 2026, 11:30

शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,000 कधी जमा होणार? कृषिमंत्र्यांनी सांगितली थेट तारीख; प्रतीक्षा संपणार..

Friday, 23 October 2026, 11:27

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत विद्यार्थिनींसाठी आरोग्य जनजागृती; साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगचा स्तुत्य उपक्रम

Friday, 23 October 2026, 11:21

लोणीकंद येथे मोकळ्या माळरानावर गांजा ओढताना तिघांना पकडले रंगेहाथ; खंडोबा माळ परिसरात पोलिसांची कारवाई

Friday, 23 October 2026, 11:16

सासऱ्याशी वाद, मध्यरात्री जावयाने दोन दुचाकी पेटवल्या! हडपसर येथील घटना

Friday, 23 October 2026, 11:09
Next Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये एकनाथ शिंदेंकडे न्यायाची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp