Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदर तालुक्यातील गुरोळी येथे वन्य जीवांसाठी पाण्याची सोय  

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 14 April 2025, 14:25

बापू मुळीक

सासवड:  पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील गुरोळी येथे कानिफनाथ मंदिर व महादेव मंदिर कैलास मठ या ठिकाणी राज्यमंत्री इंद्रणील नाईक यांचे खाजगी सचिव प्रशांत खेडेकर, यांच्या माध्यमातून या देवस्थानास पर्यटन म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत या ठिकाणी वन विभागातर्फे कामे सुरू आहेत. यात वनविभागाच्या वतीने येथील प्राण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. वन विभागातील प्राण्यांना पाण्याची टंचाई जाणवत असल्याने, त्यांची धाव मानवी वस्तीकडे येऊ लागली आहे. यामुळे प्राण्यासाठी वन विभागात पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून गुरोळी वनविभागात कृत्रिम पानावटा बनवण्यात आला.

उन्हाळ्याची दाहकता वाढली असून माणसाबरोबरच वन प्राण्यांनाही तेवढीच पाण्याची आवश्यकता आहे. कानिफनाथ मंदिर परिसरात हरीण, ससे व इतर प्राण्यांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी झाडांच्या प्रतिकृतीत बनवलेली उन्हापासून संरक्षणासाठी बसण्यासाठी बनवलेली टोपीचे काम पूर्ण केले आहे.

वन विभागाच्या पाणवठ्यात पाणी सोडताना झिरो फाउंडेशन व शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्टचे सदस्य अक्षय खेडेकर, शंभू खेडेकर, संतोष खेडेकर, सचिन भंडलकर, जालिंदर खेडेकर, प्रदीप खेडेकर, आदी उपस्थित होते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08

पाथर्डीचा सुपुत्र हैदराबादचा पोलीसप्रमुख! आयपीएस महेश भागवत यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा; विश्वास नांगरे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Sunday, 15 November 2026, 18:55
Next Post
one more youth died ambulance accident sansawadi Pune

सणसवाडीत रुग्णवाहिका अपघातातील जखमीचा मृत्यू; मृतांची संख्या तीनवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp