Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

wagholi News : वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी यांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 June 2023, 16:07

गणेश सूळ

wagholi News : दौंड : देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे! घेता घेता एक दिवस , देणाऱ्याचे हात घ्यावे! या कवी विंदा करंदीकर यांच्या काव्याप्रमाने, भारतीय डाक विभागाच्या योजनांची तळागाळातील घटकांना माहिती व्हावी. यासाठी तळमळीने काम करणारे वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी यांना सुकन्या समृद्धी योजनेमध्ये रिजन स्तरावर प्रथम पारितोषिक तसेच उत्कृष्टता पुरस्कार मिळाला आहे. (Postman Namdev Gawli of Wagholi was presented with a special merit award)

बाणेर रोडवरील यशदा सभागृहात झाला सोहळा

बाणेर रोडवरील यशदा सभागृहात हा पुरस्कार सोहळा बुधवारी (ता.३१) पार पडला. या सोहळ्यात
नामदेव गवळी यांना महाराष्ट्र आणि गोवा परिमंडलचे चीफ पोस्ट मास्तर जनरल किशन कुमार शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.(wagholi News)  यावेळी पुणे रीजनचे पीएमजी रामचंद्र जायभाये आणि पुणे विभागाच्या डीपीएस सिमरन कौर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पोस्टमन नामदेव गवळी हे गेली आठ वर्षे वाघोली येथे पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत. पत्र वाटपाबरोबरच ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. लोकांना पोस्टाची पर्यायाने पोस्टकार्डची आठवण राहावी. यासाठी लोकांना दरवर्षी एक हजार पत्र लिहितात.

वृक्षारोपणाचे आवाहन करण्यासाठी दरवर्षी दोन हजार पत्रे लिहितात. परिसरातील सिक्युरिटीजना रक्षाबंधनाला स्वखर्चातून राख्या वाटतात. (wagholi News) आर्थिक दुर्बल घटकातील सुमारे दोनशेच्यावर विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य पुरवतात.

एवढेच नाही तर वृद्धांना आणि गर्भवती महिलांना मोफत घरपोच सेवा पुरवतात. नुकतेच त्यांनी वाघोलीतील जिल्हा परिषद शाळा पूर्णतः सुकन्यामय केली. (wagholi News) प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोस्टमनला गौरविण्यात आल्याने नागरिकांचा गवळी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Wagholi News : वाघोलीत प्रेयसीने चाकूने भोसकून केला प्रियकराचा खून!

Wagholi News : वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी..!

Wagholi | कौतुकास्पद..! वाघोलीतील कोमल शिंदे पहिल्या प्रयत्नात मंत्रालयात कक्ष अधिकारी तर दुसऱ्या प्रयत्नात सहाय्यक राज्यकर आयुक्त..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06
Next Post

Kolhapur News : मधुमेहाचं औषध जीवावर बेतलं? दाम्पत्याच्या मृ्त्यू ! बायकोने किचनमध्ये सोडले प्राण तर नवरा भररस्त्यात मृत्युमुखी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.