Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi Fire  : वाघोलीतील ”शुभ” गोडावूनला भीषण आग ;  या ”अशुभ” घटनेत  तिघांचा होरपळून जागीच  मृत्यू…!

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 6 May 2023, 10:28

पुणे  Wagholi Fire  :  वाघोली (Wagholi Fire) परिसरात असलेल्या “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या एका गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Wagholi Fire)  वाघोली परिसरातील उबाळे नगर परिसरात शुक्रवारी (ता. ०५) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. (Wagholi Fire)

“शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत ४ सिलेंडर फुटले आहेत. आगीनंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले.

आगीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : 

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

या भीषण आगीत दुर्देवाने तीन कामगारांचे मृतदेह आढळले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. परंतु योग्य वेळी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील धोका टळला आहे.

 

दरम्यान, एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले. जवळच ४०० सिलिंडरचा साठा असलेले गोदाम होते. त्या ठिकाणी आग पसरू नये म्हणून खबरदारी घेतली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Fire : वाल्हे-राऊतवाडी मार्गावर बर्निंग कारचा थरार ; पुरंदर तालुक्यातील हरणी येथे चारचाकी कार पेटली, दोघेजण बचावले, गाडीचे मोठे नुकसान..

Pune Fire : पुण्यात मध्यरात्री लागलेल्या आगीत ४ दुकाने जळून खाक ; तर दोन जण गंभीर जखमी

Fire : शिक्रापुर येथे कपड्याचे दुकान आगीत जळून खाक ; सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शिवा-श्रद्धाच्या WhatsApp चॅटने खळबळ! ‘माझा वापर केलास अन् आता तुझं…’ खासगी मेसेजमधून धक्कादायक खुलासे

Wednesday, 14 October 2026, 12:03

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिंदेसेनेची मध्यरात्री गुप्त खलबतं! भाजपविरोधात रणनीती आखली; उपमुख्यमंत्री शिंदेंचे महत्त्वाचे आदेश

Wednesday, 14 October 2026, 11:25

अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्याआधीच मोठी कारवाई! दोन बड्या नेत्यांची थेट तुरुंगात रवानगी; 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

Wednesday, 14 October 2026, 11:05

नाना पाटेकर जिवंत आहेत, लूक बदलून परदेशात असणार; मग अंत्यसंस्कार कोणावर झाले? तनुश्रीचा खळबळजनक सवाल

Wednesday, 14 October 2026, 10:56

“5 अमावस्या पूजा कर, पोरीचं लग्न होईल… बायकोही उपसरपंच होईल”; मनोहर मामाच्या शब्दांवर विश्वास ठेवला अन् 8.61 लाखांची फसवणूक

Wednesday, 14 October 2026, 10:24

नऊ महिने पोटात जपलं, पण मृत बाळाला स्पर्शही केला नाही! नवरात्राच्या श्रद्धेपुढे मातृत्व हरलं? हृदय पिळवटून टाकणारी घटना

Wednesday, 14 October 2026, 10:22
Next Post

Pune Crime : बँक मॅनेजरनेच एका आयटी कर्मचार्‍याला घातला तब्बल २७ लाख रुपयांना गंडा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp