Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : बँक मॅनेजरनेच एका आयटी कर्मचार्‍याला घातला तब्बल २७ लाख रुपयांना गंडा…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 May 2023, 10:45

पुणे Pune Crime : कंपनीचे शेअर्स कमी किंमतीत खरेदी करून देण्याचे आमिष दाखवत बँक मॅनेजरनेच एका आयटी कर्मचार्‍याला 27 लाख 46 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)  ही घटना मे 2021 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली आहे. (Pune Crime)

कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

याप्रकरणी चेतन बळीराम इतापे (वय 36,रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मॅनेजर अशोक सूर्यकांत कदम याच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा एका खासगी बँकेत मॅनेजर समान असलेल्या पोस्टवर काम करत होता. फिर्यादींची त्याच्यासोबत ओळख झाल्यानंतर त्याने त्यांना शेअर्स कमी किंमतीत खरेदी करून देतो, असे आमिष दाखविले.

त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याने वेळोवेळी गुगल, फोन पेद्वारे तसेच एनईएफटी द्वारे 27 लाख 46 हजार 574 रुपये स्वतःच्या खात्यावर घेतले. त्यानंतर बँकेच्या पोर्ट फोलीओमध्ये बनावट एन्ट्री करून ती खरी आहे असे सांगून व भासवून फिर्यादींचा विश्वासघात करत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादीने कोरेगाव पार्क पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Yavat Crime : दौंड तालुक्यातील पिंपळगावातील गुऱ्हाळ चालकाची तब्बल ४ लाखांची फसवणूक ; दोघांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Loniknd Crime News : भाडेतत्वावर जागा घेण्याचा बहाणा करुन खरेदीखतावर सह्या घेत ज्येष्ठाची फसवणूक ; अष्टापूर येथील ५ जणांवर गुन्हा दाखल..

Pimpri Crime : होणाऱ्या बायकोला महाबळेश्वरला फिरायला नेऊन अत्याचार ; साडेपाच लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात गर्दीचा फायदा घेत माय-लेकाचं भयंकर कृत्य! PMP बसमध्ये दोघं चढले अन् कोणाचं काही कळण्याच्या अगोदरच गुपचूप…

Thursday, 15 October 2026, 14:31

पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी वाद अन् ‘मी आयुष्य संपवतोय’ चा मेसेज करत पोलीस अमंलदार गायब; पुणे पोलीस दलात खळबळ

Thursday, 15 October 2026, 14:26

मालवली गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना अटक ; वेल्हे पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; 8 तासांत आरोपींचा शोध

Thursday, 15 October 2026, 14:18

नवरात्रीच्या फराळात भेसळीचा संशय! पुणे-सांगलीत FDA ची धडक, 4.46 लाखांचा माल जप्त

Thursday, 15 October 2026, 14:17

WhatsApp वर एक कॉल आला, अन् अवघ्या 15 मिनिटांत पती-पत्नीचं आयुष्य संपलं! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 14:08

चालकविरहित मोटारी नकोच!फडणवीसांची ठाम भूमिका; आधी तरुणांच्या रोजगाराला प्राधान्य

Thursday, 15 October 2026, 13:40
Next Post

PMPML News : पीएमपी बसने तिकिटाचे पैसे ऑनलाइन स्वीकारण्याचा घेतला निर्णय ; बुधवारपासून होणार चाचणी सुरु..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp