Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PMPML News : पीएमपी बसने तिकिटाचे पैसे ऑनलाइन स्वीकारण्याचा घेतला निर्णय ; बुधवारपासून होणार चाचणी सुरु..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 6 May 2023, 11:04

पुणे PMPML News : पीएमपीने आता बस प्रवासासाठी तिकिटाचे पैसे ऑनलाइन स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. (PMPML News) त्यानुसार आता येत्या बुधवारी (ता.10) या सुविधेची चाचणी घेतली जाणार आहे. (PMPML News) अशी  माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली. (PMPML News)

यंत्रणेला केंद्र सरकारच्या सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (एसटीपीआय) हिरवा कंदील

बस प्रवासासाठी सुविधा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला होता. पण, त्यावर सुरक्षेचा ठपका ठेवत अनेक आक्षेप घेण्यात आले होते. मात्र, पीएमपीने ही सेवा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या यंत्रणेला केंद्र सरकारच्या सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (एसटीपीआय) हिरवा कंदील दिला आहे

पीएमपीचे तिकीट काढण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा वापरण्यासाठीचे प्रमाणपत्र पीएमपीला सोमवारी मिळणार आहे. त्यानंतर त्यांची चाचणी घेतली जाणार आहे. पीएमपीचा पदभार स्वीकारल्यानंतर बकोरिया यांनी प्रवासी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी बसमध्ये तिकिटासाठी ऑनलाइन पेमेंट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार, एका कंपनीस हे कामही देण्यात आले होते. मात्र, कंपनीने विकसित केलेली यंत्रणा सुरक्षित नसल्याच्या तक्रारी आल्या. तसेच कोणत्याही सरकारी कार्यालयास नागरी सेवा देण्यासाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा द्यायची असल्यास केंद्राने नेमलेल्या संस्थेकडून ऑडिट करून घ्यावे लागते. त्यानुसार, या यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट “एसटीपीआय’कडून करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

आता या निर्णयाचा फायदा तब्बल दहा लाख प्रवाशांना होणार असून आता सुटे पैसे नसले, अथवा पाकीट घरी राहिले तरी ऑनलाइन पेमेंटद्वारे प्रवास करता येणार आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पीएमपीने डीजीटलायझेशनकडे जाण्यासाठी हा महत्वाचा टप्पा आहे. त्याचा, फायदा प्रवाशांना होणार आहे. बेस्ट ने ऑनलाईन तिकिट सेवा सुरू केल्याने तिकिट छपाईचे कागद व प्रिटींगचे दोन कोटी वाचले आहेत. त्यामुळे पीएमपीलाही याचा फायदाच होईल. तसेच, सुट्टया पैशांवरून होणारे वाद संपणार आहेत. असे संजय शितोळे या प्रवाशाने माध्यमांना सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

PMPML | पुणेकरांना आता लवकरच पीएमपीत मिळणार ऑनलाइन तिकीट ; पीएमपीएमएल अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया

Pune Crime | पुणे : मोटारचालकाची मुजोरी; पीएमपी चालकाला केली मारहाण

Half Ticket | महिला सन्मान योजनेमुळे एसटी सुसाट ; तीनच दिवसात 1 लाख 31 हजार महिलांनी केला एसटीने प्रवास

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मांजरी खुर्द येथे जमिनीच्या वादातून मोठा राडा! ‘घर खाली कर नाहीतर…’ धमकी देत तरुण अन् वडिलांना दगडाने बेदम मारहाण

Tuesday, 22 September 2026, 19:25

होणाऱ्या नवऱ्याच्याच हाती लागले तिचे नको ते फोटो; इंस्टाग्रामचं फेक अकाउंट, ब्लॅकमेल अन् पैशांची मागणी…

Tuesday, 22 September 2026, 18:41

गणेश विसर्जनात कोर्टाची कडक एंट्री! ढोल-ताशांचा ‘टोल’ अन् फटाक्यांवर थेट बंदी

Tuesday, 22 September 2026, 18:33

धर्मेंद्र प्रधान पायउतार, आता शिक्षणमंत्री अभिजित दीपकेंच्या निशाण्यावर; FIR ने राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 22 September 2026, 18:16

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात मुसळधार पावसाची दमदार हजेरी; पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजा सुखावला..

Tuesday, 22 September 2026, 17:57

पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली तरी रोहित पवार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम! २६ ऐवजी आता २७ सप्टेंबरला होणार आंदोलन

Tuesday, 22 September 2026, 17:56
Next Post

Hadapsar News : हडपसरमधील अल्पवयीन मुलगा कुसगाव डॅममध्ये बुडाला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp