Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : हडपसरमधील अल्पवयीन मुलगा कुसगाव डॅममध्ये बुडाला…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 May 2023, 11:24

हडपसर- Hadapsar News : पुण्यातील कुसगाव डॅममध्ये एका दहा वर्षीय मुलगा बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. 5) घडली. आदर्श संतोष गायकवाड (वय 10, रा. वैद्यवाडी हडपसर, पुणे) असे पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव आहे. (Hadapsar News)

मावशीसोबत पाण्यात खेळायला उतरला अन् …

मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श हा त्याची मावशी पल्लवी साळवे हिच्या फिरण्यासाठी कासारसाई धरणावर आला होता. कुसगाव डॅममध्ये तो आणि त्याची मावशी पाण्यात खेळण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.

वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा तसेच गावकऱ्यांच्या मदतीने चिमुकल्याचा लगेच शोध सुरु केला. मुलगा सापडल्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. निलेश गराडे, भास्कर माळी, अविनाश कार्ले, विनय सावंत, अनिश गराडे आणि ग्रामस्त राजाराम केदारी आदींनी मुलाचा शोध घेण्यात मदत केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Lonavala Crime : पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पवनाधरणात १८ वर्षाचा मुलगा बुडाला; २४ तास उलटूनही तरुण बेपत्ता..

 

Sambhajinagar News ; छत्रपती संभाजीनगर : पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीत एक भाविक बुडाला,वाचविण्यासाठी तिघांनी नदीत उड्या मारल्या पण…

दुख:द घटना! दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे गणपती विसर्जन करताना २२ वर्षीय तरुण विहरीत बुडाला ; तपास सुरु..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Tuesday, 22 September 2026, 20:27

वडिलांनी सर्वस्व पणाला लावलं, लेकीने देशासाठी पदक जिंकलं; कोल्हापूरच्या सोनम मस्करची प्रेरणादायी कहाणी

Tuesday, 22 September 2026, 20:06

मांजरी खुर्द येथे जमिनीच्या वादातून मोठा राडा! ‘घर खाली कर नाहीतर…’ धमकी देत तरुण अन् वडिलांना दगडाने बेदम मारहाण

Tuesday, 22 September 2026, 19:25

होणाऱ्या नवऱ्याच्याच हाती लागले तिचे नको ते फोटो; इंस्टाग्रामचं फेक अकाउंट, ब्लॅकमेल अन् पैशांची मागणी…

Tuesday, 22 September 2026, 18:41

गणेश विसर्जनात कोर्टाची कडक एंट्री! ढोल-ताशांचा ‘टोल’ अन् फटाक्यांवर थेट बंदी

Tuesday, 22 September 2026, 18:33

धर्मेंद्र प्रधान पायउतार, आता शिक्षणमंत्री अभिजित दीपकेंच्या निशाण्यावर; FIR ने राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 22 September 2026, 18:16
Next Post

Devendra Fadnavis : फडणवीस पुन्हा येणार ? एकनाथ शिंदेंचे टेन्शन वाढले ?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp