Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गर्दीचा फायदा घेत माय-लेकाचं भयंकर कृत्य! PMP बसमध्ये दोघं चढले अन् कोणाचं काही कळण्याच्या अगोदरच गुपचूप…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 15 October 2026, 14:31

पुणे : पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरल्याप्रकरणी मायलेकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने ही कारवाई केली. या कारवाईत चोरीला गेलेली २ लाख १८ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे.

ही घटना ६ ऑक्टोबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एक ज्येष्ठ नागरिक पीएमपी बसमधून प्रवास करत होते. त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली. या घटनेनंतर विमानतळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालय आणि गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात मायलेकाला ताब्यात घेतले.

रुक्मिणी शंकर जाधव (वय ५०) आणि नितीन शंकर जाधव (वय ३५, दोघेही रा. मुंढवा, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेली २ लाख १८ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत. सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना गर्दीच्या वेळी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंदापूरात भयंकर राडा! दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी अन् दगडफेक; वाहनाची तोडफोड अन् झटापटीत अचानक…

Thursday, 15 October 2026, 14:34

पुण्यात गर्दीचा फायदा घेत माय-लेकाचं भयंकर कृत्य! PMP बसमध्ये दोघं चढले अन् कोणाचं काही कळण्याच्या अगोदरच गुपचूप…

Thursday, 15 October 2026, 14:31

पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी वाद अन् ‘मी आयुष्य संपवतोय’ चा मेसेज करत पोलीस अमंलदार गायब; पुणे पोलीस दलात खळबळ

Thursday, 15 October 2026, 14:26

मालवली गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना अटक ; वेल्हे पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; 8 तासांत आरोपींचा शोध

Thursday, 15 October 2026, 14:18

नवरात्रीच्या फराळात भेसळीचा संशय! पुणे-सांगलीत FDA ची धडक, 4.46 लाखांचा माल जप्त

Thursday, 15 October 2026, 14:17

WhatsApp वर एक कॉल आला, अन् अवघ्या 15 मिनिटांत पती-पत्नीचं आयुष्य संपलं! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 14:08
Next Post

इंदापूरात भयंकर राडा! दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी अन् दगडफेक; वाहनाची तोडफोड अन् झटापटीत अचानक...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp