Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूरात भयंकर राडा! दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी अन् दगडफेक; वाहनाची तोडफोड अन् झटापटीत अचानक…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 15 October 2026, 14:34

इंदापूर : तुळजापूर येथून देवीची भवानी ज्योत घेऊन येत असताना इंदापूर तालुक्यातील शेळगाव हद्दीत दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे रूपांतर मारामारी आणि दगडफेकीत झाले. या घटनेत एका जीपची तोडफोड करण्यात आली, तर एका तरुणाच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तुषार अशोक नानवरे (वय ३१) आणि त्यांच्या मंडळाचे सदस्य जीपमधून तुळजापूर येथून आणलेली भवानी ज्योत घेऊन शेळगावच्या दिशेने जात होते. यावेळी शेळगाव हद्दीत काही जणांनी त्यांची जीप अडवली. ‘आमच्या मंडळाची ज्योत येत आहे,’ असे सांगत त्यांनी वाद घातला आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वाद वाढल्यानंतर दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी सुरू झाली. यावेळी संबंधितांनी तुषार नानवरे यांच्या जीपवर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केल्याचा आरोप आहे. नानवरे यांनाही लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मारामारी सुरू असताना झटापटीचा फायदा घेऊन एका व्यक्तीने नानवरे यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर नानवरे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

 

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शेळगाव येथील ११ जणांसह बारामती तालुक्यातील सूर्यनगरी येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंदापूरात भयंकर राडा! दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी अन् दगडफेक; वाहनाची तोडफोड अन् झटापटीत अचानक…

Thursday, 15 October 2026, 14:34

पुण्यात गर्दीचा फायदा घेत माय-लेकाचं भयंकर कृत्य! PMP बसमध्ये दोघं चढले अन् कोणाचं काही कळण्याच्या अगोदरच गुपचूप…

Thursday, 15 October 2026, 14:31

पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी वाद अन् ‘मी आयुष्य संपवतोय’ चा मेसेज करत पोलीस अमंलदार गायब; पुणे पोलीस दलात खळबळ

Thursday, 15 October 2026, 14:26

मालवली गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना अटक ; वेल्हे पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; 8 तासांत आरोपींचा शोध

Thursday, 15 October 2026, 14:18

नवरात्रीच्या फराळात भेसळीचा संशय! पुणे-सांगलीत FDA ची धडक, 4.46 लाखांचा माल जप्त

Thursday, 15 October 2026, 14:17

WhatsApp वर एक कॉल आला, अन् अवघ्या 15 मिनिटांत पती-पत्नीचं आयुष्य संपलं! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 14:08
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp