व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१४५ कोटींचा बँक घोटाळा; १७ वर्षांपासून फरारी आरोपी अडकला सीआयडीच्या जाळ्यात

Editorby Editor
Wednesday, 15 May 2024, 17:15

पुणे : नागपूर येथील बहुचर्चीत समता सहकारी बँकेतील १४५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात १७ वर्ष फरार असलेल्या आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हैद्राबादमधून अटक केली. विजयकुमार रामचंद्र दायमा (रा. फेअर व्ह्यू सोसायटी. गोदावरी होम्स, सुचित्रा जेडीमेटला, हैद्राबाद, तेलंगणा) असं सीआयडीने ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. फरारी आरोपी गेली १७ वर्ष पुणे, मुंबई, तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागपूर येथील समता सहकारी बँकेतील अधिकारी, कर्मचारी, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाने बनावट कर्जप्रकरणे सादर करून १४५ कोटी ६० लाख रुपयांचा गैरव्यवहार केला होता. याप्रकरणी नागपूरमधील सीताबर्डी पोलीस ठाण्यात २००७ मध्ये अपहार, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी ५७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती विचारात घेता याप्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून सीआयडीच्या नागपूर कार्यालयाकडे सोपविण्यात आला होता.

दरम्यान, सीआयडीच्या आर्थिक गु्न्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. दायमा गेली १७ वर्ष पुणे, मुंबई, तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत होता. तो हैद्राबादमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती सीआयडीच्या पुणे कार्यालयातील पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला हैद्राबादमधून ताब्यात घेऊन नागपूरमधील सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई सीआयडीच्या पुणे कार्यालयाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. दिलीप पाटील- भुजबळ, पोलीस अधीक्षक वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावडे, हवालदार विकास काेळी, सुनील बनसोडे, प्रदीप चव्हाण यांनी केली.

Editor

Editor

ताज्या बातम्या

notice issued to beat marshal about illegal bungalow in pimpri

त्या’ बीट निरीक्षकाला देणार नोटीस; चिखली पुररेषेतील ३६ बंगल्यांवरील कारवाई प्रकरण

Thursday, 22 May 2025, 15:11

हगवणे कुटुंबाचा आणखी एक कारनामा ; वैष्णवीच्या नवऱ्याची वहिनीलाही मारहाण, मयुरीच्या भावाने स्पष्टच सांगितलं…

Thursday, 22 May 2025, 14:59

Daund News : न्यायालयात साक्ष दिल्याच्या रागातून शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, दौंड तालुक्यातील घटना

Thursday, 22 May 2025, 14:31

कदमवाकवस्ती येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्थळाची पोलीस उपायुक्तांकडून पाहणी

Thursday, 22 May 2025, 14:20

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रला जोडण्यासाठी उभारण्यात येणार ५४० मीटर लांबीचा केबल स्टे ब्रिज

Thursday, 22 May 2025, 13:54
Maharashtra guardian ministers may change

महाराष्ट्रातील पालकमंत्री कंटाळले, आता चेंज हवा; लांबच्या जिल्ह्यास जाण्यास अनेक मंत्र्यांची टाळाटाळ

Thursday, 22 May 2025, 13:45
Next Post
FIR registered against two people for exploiting girl

'तू मला खूप आवडते, कॉलनीत आली तेव्हापासून आवडते, म्हणून तुझ्या नवऱ्याशी मैत्री केली'; महिलेला गुंगीच्या औषधाचा पेढा खाऊ घालून काढले नको 'ते' फोटो

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.