Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाची जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 13 March 2024, 10:08

उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरच्या बाजूने निघालेल्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती येथील गुरुदत्त नर्सरीजवळ मंगळवारी (ता. १२) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी मंगेश गिताराम खेडेकर (वय ३५, व्यवसाय शेती, रा. खेडेकरमळा, उरूळी कांचन, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नितीन एकनाथ खेडेकर (वय ५२, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरचा अपघात एवढा भीषण होता की, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन खेडेकर हे हडपसर येथील एका खासगी कंपनीत कामाला होते. वैयक्तिक काम आटोपून उरुळी कांचन या ठिकाणी निघाले होते. या वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने खेडेकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघतात त्यांच्या डोक्याला, हाताला, मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली होती. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. मनमिळावू स्वभावामुळे त्यांना सर्वजण परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

Uruli kanchan news कोरेगाव मूळ, उरुळी कांचन येथे अवैध दारू अड्ड्यांवर उरुळी कांचन पोलिसांचा छापा; चार हजारांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.