Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचा ९८.९६ टक्के निकाल ; श्रुष्टी शेलार प्रथम तर पूर्वा थोरात द्वितीय..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 June 2023, 16:53

Uruli Kanchan News :  उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथील विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.८६ टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली. (98.96 percent result of Mahatma Gandhi Vidyalaya in Uruli Kanchan; Shrushti Shelar first and Purva Thorat second..)

८६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. (Uruli Kanchan News : ) विद्यालयातील ४४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ४३७ विद्यार्थी पास झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये ८६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे.

यामध्ये विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम श्रुष्टी सतीश शेलार, ९४.६० टक्के, द्वितीय पूर्वा जगदीश थोरात, ९४ टक्के, तृतीय समृद्धी शरद जाधव ९३.४० टक्के, चतुर्थ तेजस्विनी रामचंद्र ओव्हाळ, व आरती विठ्ठल गोसावी ९१.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

 

दरम्यान, विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य भारत भोसले, सर्व पर्यवेक्षक व सर्व अध्यापक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच प्रा. के. डी. बापू कांचन विश्वस्त सचिव सोपान कांचन,(Uruli Kanchan News : )  राजाराम कांचन, व सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Uruli Kanchan News : शिंदवणे येथील संत यादवबाबा विद्यालयातील प्रतीक्षा महाडिक ९५ टक्के गुण मिळवून प्रथम ; विद्यालयाचा एकूण ९६.२० टक्के निकाल..

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिराची विद्यार्थिनी स्नेहा थोरात प्रथम : विद्यालयाची सलग ७ वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा कायम..

Uruli Kanchan News : अष्टापुर येथील न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी शिल्पा तांबे ९२ टक्के गुण मिळवून प्रथम

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

Shirur News : कवठे येमाई न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९४.७९ टक्के

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.