Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील सायरस पूनावाला विद्यालयाचे सीबीएसई क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 October 2023, 16:31

Uruli Kanchan  : उरुळी कांचन  : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (CBSE) राष्ट्रीय पातळीवरील घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सायरस पूनावाला इंग्लिश मेडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी खेळाडूंचे उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा देशभर सुरु आहेत. या स्पर्धा झोन अंतर्गत खेळवल्या जात आहेत. साउथ झोन २ मध्ये महाराष्ट्र, गोवा, दिव दमन व दादरा नगर हवेली, कर्नाटक, केरळ व लक्षद्वीप या राज्यांच्या ८ ते ११ या ४ क्लस्टर चा समावेश होता. (Uruli Kanchan ) तर ९ व्या क्लस्टर चे सामने चाळीसगाव (जि-जळगाव) येथील सेंट जोसेफ कॉनव्हंट स्कूलमध्ये पार पडले.

या स्पर्धेत सायरस पूनावाला विद्यालयाच्या कबड्डी संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विद्यालयाचे संघाने सलग ७ सामने जिंकून विक्रम नोंदवत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. या सामन्यात विद्यालयाने ६ : ७ अशी चुरस दिली, मात्र आव्हान संपुष्टात आले. (Uruli Kanchan ) यावेळी विद्यालयाला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक आशिष क्षीरसागर यांचे मार्गदर्शन मिळाले.

दरम्यान, विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षक यांचे विद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त व प्राचार्या यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

विजेते खेळाडू, क्रीडा शिक्षकांवर कौतुकांचा वर्षाव

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धेत सायरस पुनावाला स्कूलच्या खेळाडूंनी तिसरा क्रमाक मिळवून बाजी मारली आहे. (Uruli Kanchan ) त्यामुळे विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षकांवर उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :
शुभांशू विजय जाधव, सुजल गणेश कांचन, अर्जुन सिंग विक्रम सिंग नेगी, हर्षवर्धन बापू कोळपे, साई अमोल कांचन, सुमित रेवनसिद्धप्पा हुंडगी, आर्यन अतुल चौधरी, यश रोहिदास कांबळे, आदित्यराज बाळासाहेब म्हस्के, पृथ्वीराज नितीन तुपे, राज रोहिदास कांबळे, यश दत्तात्रेय शितोळे

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे साखळी उपोषण..

Uruli Kanchan News : डॉजबॉल स्पर्धेत उरुळी कांचनच्या महात्मा गांधी विद्यालयाची बाजी; प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Uruli Kanchan News : उरुळी कांचन परिसरातील शाळा, महाविद्यालयात रोडरोमियोंचा धिंगाणा ; लोणी काळभोर पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24

सासवडच्या ‘द फॉरेस्ट’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 1 September 2026, 11:23

गायरानात बकरी चारण्यावरून वाद; मेंढपाळाला दगडाने मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 11:16

खोरवडीत तरुणाला आठ जणांकडून बेदम मारहाण; चामड्याच्या बेल्टने हल्ला, तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण

Tuesday, 1 September 2026, 11:10
Next Post

Curry Leaves : कढीपत्ता आरोग्यासाठी गुणवर्धक; याचे सेवन केल्याने अनेक फायदे;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp