Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे साखळी उपोषण..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 October 2023, 14:54

हनुमंत चिकणे

 

Uruli Kanchan  : उरुळी कांचन, (पुणे) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी व मराठा समाज आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सर्वपक्षीय साखळी उपोषण शनिवारी (ता. २८) सुरु करण्यात आले आहे.

सर्वच राजकीय पुढार्‍यांना गावात प्रवेश बंदी

मराठा आरक्षणसाठीच्या जरांगे पाटील यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी सर्वपक्षीय सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणाचे पत्र उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिले आहे. यावेळी सर्वच राजकीय पुढार्‍यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

यावेळी मराठा समाजातील सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते पक्षीय मतभेद विसरून मराठा आरक्षण या एकाच मुद्द्यावर एकत्र आले होते. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही अथवा तसा निर्णय होत नाही. (Uruli Kanchan ) तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

मराठा कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणुन लाक्षणिक साखळी उपोषण सुरू आहे. (Uruli Kanchan ) यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ है, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे, इत्यादी घोषणा देऊन उपोषणकर्ते पाठिंबा देत होते.

मराठा आरक्षणाचे लक्ष…
‘चुलीत गेले पक्ष आणि चुलीत गेले नेते’ ‘मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष’..मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणतेही राजकीय पक्ष व नेत्याला गावात प्रवेश नाही. आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. हा संदेश समाज माध्यमांमध्ये फिरत होता.(Uruli Kanchan ) यावेळी सर्वांकडून हा मंत्र स्वीकारण्यात आला. त्या दिशेने पाऊल टाकण्यात येणार आहे. असे सर्वच राजकीय पक्षातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जाहीर केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Uruli Kanchan News : डॉजबॉल स्पर्धेत उरुळी कांचनच्या महात्मा गांधी विद्यालयाची बाजी; प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Uruli Kanchan News : उरुळी कांचन परिसरातील शाळा, महाविद्यालयात रोडरोमियोंचा धिंगाणा ; लोणी काळभोर पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष..

Uruli Kanchan News : पुणे – सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे टेम्पो व दुचाकीचा अपघात ; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10

Loni Kalbhor मांजरी येथे एकावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी “24 तासांत जेरबंद!”; लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 22 April 2026, 10:46

Pune News : वानवडीत ‘तडीपार’ गुंड जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई..

Wednesday, 22 April 2026, 10:15
Next Post
Upcoming election important for

Devendra Fadnavis: पुन्हा यायचं असेल तर व्हिडीओ टाकून कशाला येऊ? : देवेंद्र फडणवीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.