Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूजा खेडकर यांना UPSC चा दणका..! IAS पद घेतलं काढून; भविष्यातही परीक्षा देण्यावर बंदी!

Editorby Editor
Wednesday, 31 July 2024, 16:36
Pune Commissioner Rajendra Bhosale has symptoms like dengue

पुणे : वादग्रस्त ट्रे्नी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने अखेर दोषी ठरविले आहे. त्यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे. पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे.

Union Public Service Commission (UPSC) cancels the provisional candidature of Puja Manorama Dilip Khedkar, a provisionally recommended candidate of the Civil Services Examination-2022 (CSE-2022) and permanently debars her from all future exams and selections: UPSC

— ANI (@ANI) July 31, 2024

पूजा खेडकर हिच्यावर नागरी सेवा परीक्षेत उमेदवारी मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पूजा खेडकरची पात्रता आणि तिच्या अर्जाभोवतीच्या परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर यूपीएससीकडून अखेर आज घोषणा करण्यात आली आहे.

यूपीएससी कडून जारी निवेदनामध्ये दिलेल्या माहितीनुसार, “यूपीएससीने उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासल्या आहेत आणि CSE-2022 नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकर दोषी आढळली आहे. CSE-2022 साठी तिची तात्पुरती उमेदवारी रद्द करण्यात आली आहे आणि तिला भविष्यातील सर्व परीक्षांमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे.

पूजा खेडकर यांच्यासमोरील अडचणीत आता वाढ होणार असून दिल्ली पोलिस त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी या याधीच पूजा खेडकर यांच्यावर खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला होता. पूजा खेडकर विरोधात युपीएससीने दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केला होता. पूजा खेडकरला युपीएससीने चौकशीसाठी बोलावले होते. पण ती अद्यापही चौकशीसाठी हजर झालेली नाही. सध्या पूजा खेडकरचा फोन नॉटरिचेबल लागत आहे. त्यामुळे पूजा खेडकर सध्या कुठे आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Editor

Editor

ताज्या बातम्या

लोणी काळभोरला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका; 60 झाडे, 20 पोल अन फ्लेक्स तारांवर पडले; अजूनही विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू 

Wednesday, 21 May 2025, 12:49

मोठ्या राजकीय घडामोडी नंतर ग्रुप ग्रामपंचायत पारोडी गावच्या सरपंचपदी वर्षा येळे यांची बिनविरोध निवड

Wednesday, 21 May 2025, 12:29

धक्कादायक! शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने मुख्याध्यापिकेने केला शिक्षक पतीचा खून, यवतमाळ येथील घटना

Wednesday, 21 May 2025, 12:06

Daund News : ‘कारखान्याला ऊसतोड कामगार पुरवतो,’ सांगून शेतकऱ्याला 18 लाख रुपयांचा गंडा

Wednesday, 21 May 2025, 12:03

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात पावसाच्या पाण्याने रस्ते जलमय; पुणे – सोलापूर महामार्गावरील वाहतूक बंद पडण्याच्या मार्गावर..

Wednesday, 21 May 2025, 11:19

चौफुला येथे महिला वाहकास रिक्षा चालकाची शिवीगाळ करत मारहाण, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 21 May 2025, 10:25
Next Post

इंदापूर हादरले! शाळेतील कारकूनाने मुलीवर कीटकनाशक पाजून केली बळजबरी; 14 वर्षीय मुलीचा मृत्यू

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.