Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्दैवी : पुण्यात सरकत्या जिन्यावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू; जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील दुर्घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 July 2024, 19:06

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सरकत्या जिन्यांवरून घसरून पडल्यामुळे प्रवाशाचा जखमी होऊन मृत्यू झाला आहे. ही घटना शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सोमवारी संध्याकाळी घडली. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनोज कुमार (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कुमार हे मूळचे छत्तीसगढ येथील रहिवासी होते. ते कामानिमित्त पुण्यामध्ये आलेले होते. ते सोमवारी (१ जुलै) संध्याकाळे साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकामध्ये मेट्रोने उतरले होते. स्टेशनमधून बाहेर पडत असताना ते सरकत्या जिन्यावरुन जात होते. काही कळण्याच्या आतच ते अचानक जिन्यावरच पडले. मेट्रो स्थानकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सरकत्या जिन्याची यंत्रणा बंद केली. त्यांना मेट्रो स्थानकातील वैद्यकीय कक्षात हलवण्यात आले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मनोज कुमार यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती कळवण्यात आल्यानंतर, त्यांचे नातेवाईक घटनेचे माहिती मिळताच तातडीने पुण्यात दाखल झाले.

त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय आहे. याबाबत पोलिसांना स्पष्टपणे सांगता येत नाही. दरम्यान, शवविच्छेदन करताना पोलिसांनी व्हीसेरा राखून ठेवला आहे. ते कोणत्या स्थानकावरून आले होते? जिन्यावरुन जात असताना ते नेमके कसे पडले? याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर मेट्रो अधिकाऱ्यांनी सरकत्या जिन्याची तपासणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी मनोज कुमार यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57
Next Post

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा; स्वागतासाठी यवतनगरी सज्ज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp