Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 दुर्दैवी घटना..! देवकरवाडी येथे मुलाला वाचवताना आईचाही ओढ्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ 

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 29 July 2025, 10:56

दौंड, (पुणे): ओढ्यात पडलेल्या मुलाला वाचविताना आईचा व पाण्यात पडलेल्या तिच्या मुलाचा अशा दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवकरवाडी (ता.दौड) येथील गणेशनगर शिवारात रविवारी (ता. 27) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

निर्मला अनिल दरेकर (वय-30) व हर्षद अनिल दरेकर (वय -10) अशी मायलेकरांची नावे आहेत. ओढ्याची खोली जास्त असल्यामुळे त्यांना वाहत्या पाण्याचा नेमका अंदाज आला नसल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षर्शिंनी सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल दरेकर हे कुटुंबीयांसोबत देवकरवाडी (ता. दौड) हद्दीतील गणेशनगर परिसरात राहत असून त्या ठिकाणी त्यांची शेती आहे. शेतामध्ये पत्नी निर्मला दरेकर या उसाच्या शेतामध्ये मिरचीचे रोपे लावत होत्या. त्यानंतर बांधावर आंब्याची कोय लावत असताना शेजारीच खेळत असलेल्या लहान हर्षदही ओढ्याच्या कडेला झाड लावण्याचे अनुकरण करत होता. नकळत तो ओढ्याच्या पात्रात पडला.

यानंतर काही मिनिटांतच आईच्या लक्षात आल्यावर तीनेही आरडाओरडा करत शोधाशोध केली असता मुलगा ओढ्याच्या पाण्यात पडल्‍याचे लक्षात आले. निर्मला यांनीही ओढ्यात जात मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याही ओढ्यात वाहत गेल्‍या. निर्मला यांचा आरडाओरडाचा आवाज ऐकून काही वेळाने त्यांचे सासरे सोपान आले असता त्यांनी दोघांना पाण्यातून काढत राहु येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी यवत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

दरम्यान, दोघांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत यवत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘बेस्ट ‘ला कोळी झाले नकोसे! मुंबईत मच्छीमार महिलांसोबत संतापजनक प्रकार; नेमकं घडलं काय?

Saturday, 24 October 2026, 23:01

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Saturday, 24 October 2026, 22:08

USDT स्वस्तात देण्याचं आमिष अन् जयपूरला बोलावलं! नाशिकच्या तरुणासाठी २२ लाखांच्या खंडणीचा सापळा; नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 21:51

दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; 564 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

Saturday, 24 October 2026, 21:13

पंतप्रधान मोदींवर जादूटोण्याचा संशय? स्मशानभूमीजवळ शेंदूराचं रिंगण, 9 लिंबू अन् 4 नारळ; फोटो सापडल्याने खळबळ!

Saturday, 24 October 2026, 20:37

लाडक्या बहिणींनो, ₹1500 चा बंद हप्ता WhatsApp वरून सुरू होणार? शासनाने दिलं स्पष्टीकरण…

Saturday, 24 October 2026, 20:14
Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp