Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथे धूम स्टाइलने चोरी; मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या दोन महिलांचे दागिने चोरट्यांनी पळविले

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Monday, 24 June 2024, 18:28

यवत (पुणे) : यवत येथे धूम स्टाइलने चोरीचे प्रकार घडले आहे. शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण व चैन दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.

रविवारी (दि.23) रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास हेमा सुरेश रणशुर ( यशवंत नगर) या यवत स्टेशन रोड येथे मॉर्निंग वॉकवरून परत घरी येत असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्यांनी हेमा रणशूर यांच्या गळ्यातील दागिने चोरले आहे. त्यामध्ये एक तोळ्याचे मिनी गंठण व अर्धा तोळ्याची चैन हिसकावून पलायन केले. तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेजारी सेवा रस्त्यावरून अंगणवाडी सेविका असलेल्या संध्या रविंद्र शिंदे या देखील मॉर्निंग वॉक वरून घरी परत असतानाच घराजवळच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले.

याबाबत यवत पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याची माहिती मिळत आहे. कायम वर्दळीच्या रस्त्यावरच एकाच दिवशी दोन ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याने यवत परिसरात खळबळ उडाली आहे.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् ‘तो म्हणेल ते कर’ म्हणत….

Wednesday, 9 September 2026, 20:54

पोलिस अधिकारी कृष्णा बाबरला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी; लोणी काळभोर हद्दीतील लाच प्रकरणाच्या तपासाला वेग

Wednesday, 9 September 2026, 20:13

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा मोठा सवाल

Wednesday, 9 September 2026, 19:52
Next Post

दक्षिण कोरियात बॅटरी प्लांटमध्ये भीषण आग...! २१ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp