Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर येथे चार घरफोड्या, एक वाहनचोरी करणारे दोघे ताब्यात; अल्पवयीन मुलाचाही समावेश

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 27 November 2023, 21:02
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ घरफोडी व १ वाहनचोरी करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून, त्याला ताब्यात घेऊन पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या प्रणव प्रशांत शेजुळ (वय १९, रा. लोणी काळभोर टोल नाक्याजवळ, कामठे वस्ती, लोणी काळभोर, मूळ गाव श्रीगोंदा, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५२ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. तर चार ठिकाणी घरफोडी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनेत वाढ झाल्याने चोरीच्या घटनेचा तपास करण्याच्या सूचना वरिष्ठांनी हडपसर पोलिसांना दिल्या होत्या. या घटनेचा पोलीस तपास करत असताना एक संशयित विधीसंघर्षित बालक पाण्याची मोटार घेऊन जाताना दिसला. त्यास थांबवून त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने घरफोडीचे ४ गुन्हे केल्याची माहिती दिली.

 

दरम्यान, तसेच दुसऱ्या कारवाईत प्रणव शेजुळ यास अटक करून त्याच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्याने दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी ५२ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत केली आहे.

ही कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, संदीप शिवले यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पाडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, जोतीबा पवार, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्ड, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख यांच्या पथकाने केली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post
Dilip walse patil assured farmers for getting aid from government

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील; वळसे-पाटील यांची ग्वाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.