Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 August 2024, 15:18
thief arrested and two pistol seized by police pune

चाकण (पुणे): दावडी (ता. खेड) येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन आरोपींवर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. ऋतिक बाळासाहेब दौंडकर (वय १९) व निखिल दत्तात्रय दौंडकर (वय १९, दोघे रा. दौंडकरवाडी, ता. खेड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीला २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ऋतिक दौंडकर याने फोन करून ‘तू माझ्या सोबत चल, तू जर आली नाही तर तुला जिवे ठार मारीन,’ अशी धमकी देत घराबाहेर बोलावून घेतले. मोटार सायकलवर बसवून दावडी परिसरातील फॉरेस्टच्या जागेत नेले. पीडितेच्या मर्जीविरुद्ध जबरदस्तीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. निखिल दौंडकर याने या प्रकाराला मदत केली. मुलगी घरात नाही, हे कुटुंबाला समजल्यावर शोध घेतला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावर माळावर गेले असता कुटुंबीय आल्याचे पाहून ऋतिक दौंडकर व निखिल दौंडकर यांनी पीडित मुलीस मोटारसायकलवरून खाली ढकलून दिले. यामध्ये पीडित मुलगी जखमी झाली. पुढील तपास खेडच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल गुरव करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

वाळकीत लाडक्या बहिणी दारुबंदीसाठी आक्रमक; बेमुदत उपोषणाचा इशारा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp