Monday, May 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्दैवी घटना! कुर्डूवाडी-टेंभुर्णी मार्गावरील अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू; कारचालकाचा ताबा सुटला अन्…

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 22 August 2025, 12:18

आदित्य बोराटे

इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील दोघांचा कुर्डूवाडी टेंभुर्णी रोडवर पिंपळनेरजवळ असलेल्या कालव्यात चार चाकी पडून झालेल्या अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शंकर उत्तम बंडगर व अनिल हनुमंत जगताप (तोबरे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

 

याबाबत सुरेश राजाराम जाधव (वय 49 वर्षे, रा. वडापुरी ता.इंदापूर) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार (ता.21) रोजी फिर्यादी व त्यांच्या गावातील शंकर उत्तम बंडगर (वय 44 वर्षे) व अनिल हनुमंत जगताप (वय 55 वर्षे) असे तिघे जण चारचाकी वाहन (क्रमांक MH42 BE 8954) मधून धाराशीव येथून वडापुरी ता.इंदापूर कडे परतत असताना सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी टेंभुर्णी मार्गावर पिंपळनेर लगत चालक बंडगर यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन लगतच्या असलेल्या कॅनॉलला लावलेल्या लोखंडी गार्डला घासुन कैनल मध्ये पडली. त्यावेळी फिर्यादी हे गाडीचा साईडचा दरवाजा उघडून गाडीतून कसेबसे बाहेर आलो आले. यावेळी गाडीचे इतर दरवाजे लॉक झाल्याने इतर दोघांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. यामध्ये बराच वेळ गेला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरने ओढून गाडी बाहेर काढली यावेळी गाडीत असलेलं शंकर उत्तम बंडगर, अनिल हनुमंत जगताप यांना कुर्डवाडी येथील दवाखान्यात दाखल केले असता उपचारापूर्वीच या दोन मित्रांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे वडापुरी ता. इंदापूर गावावरती शोककळा पसरली असून एकाच गाडीतून प्रवास करत असलेले तिघेही जिवलग मित्र होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Pune News : घरी सोडण्याच्या बहाण्याने वकील महिलेसोबत धक्कादायक प्रकार ; कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्याववरील घटना..

Monday, 18 May 2026, 17:19

PMPML News : हडपसर-लक्ष्मी कॉलनीदरम्यान वाहतूक नियमांची पायमल्ली..! ‘राँग साईड’ने धावणाऱ्या पीएमपीएमएल बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Monday, 18 May 2026, 16:51

Daund News : पुणे प्राईम न्यूजचा दणका..! बातमीची प्रशासनाने घेतली दखल; पाटस-दौंड मार्गावरील गतीरोधकाला अखेर पांढऱ्या पट्ट्या..

Monday, 18 May 2026, 16:47

Fursungi Crime News : होळकरवाडीत ‘निर्भया’वर अत्याचार करून हैद्राबादमध्ये लपलेला नराधम मावसभाऊ जेरबंद ; वेशांतर करून गॅरेजमध्ये लपलेल्या आरोपीला फुरसुंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

Monday, 18 May 2026, 16:05

Bhor News : नसरापूर बाजारपेठेत थरारक चोरी! ग्राहक बनून आलेल्या महिलांनी ‘पंडित ज्वेलर्स’मधून ८४ हजारांचे सोने लंपास

Monday, 18 May 2026, 15:42
Loni kalbhor

Loni Kalbhor News : “तुझा मर्डर करून टाकतो…” म्हणत तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Monday, 18 May 2026, 13:56
Next Post

पिठोरी अमावस्या नेमकी कधी? पाहा पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.