Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi Crime News : होळकरवाडीत ‘निर्भया’वर अत्याचार करून हैद्राबादमध्ये लपलेला नराधम मावसभाऊ जेरबंद ; वेशांतर करून गॅरेजमध्ये लपलेल्या आरोपीला फुरसुंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 18 May 2026, 16:05

Fursungi Crime News : हडपसर, (पुणे) : अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून, तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन तेलंगणाची राजधानी हैद्राबाद येथे पळून गेलेल्या नराधम आरोपीला फुरसुंगी पोलिसांना अटक केली आहे. हि घटना होळकरवाडी (ता. हवेली) हद्दीत घडली होती. Fursungi Crime News

सचिन भास्कर पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मावसभावाचे नाव आहे. आरोपी सचिन पवार हा आपले अस्तित्व लपवण्यासाठी नाव बदलून आणि वेशांतर करून हैद्राबादमधील एका गजबजलेल्या वस्तीत राहत होता, मात्र फुरसुंगी पोलिसांच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्याने त्याचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या. Fursungi Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर 2025 ते 3 फेब्रुवारी 2026 दरम्यान पीडित मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून तिचा मावसभाऊ सचिन पवार याने तिच्या संमतीशिवाय वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. “हा प्रकार जर कोणाला सांगितलास, तर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना जिवे मारून टाकीन,” अशी धमकीही त्याने पीडितेला दिली होती. Fursungi Crime News

या अत्याचारामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती. त्यानुसार 27 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सचिन पवार फरार होता. Fursungi Crime News

 

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत असताना, पोलीस हवालदार श्रीनाथ जाधव यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीबाबत महत्त्वाचा सुगावा लागला. त्यानंतर पोलीस अंमलदार हेमंत कामथे व सनी सोनवणे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी हा हैद्राबादमधील अत्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाव बदलून एका दुचाकी रिपेअरिंग गॅरेजमध्ये काम करत आहे. Fursungi Crime News

वरिष्ठांच्या आदेशानुसार फुरसुंगी पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने हैद्राबादला रवाना झाले. आरोपीने स्वतःचे वेशांतर केले होते आणि तो स्थानिक लोकांमध्ये मिसळून राहत होता. मात्र, पोलिसांनी तिथल्या स्थानिक नागरिकांकडून कौशल्याने माहिती गोळा केली आणि अत्लापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून नराधम सचिन पवार याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले व अटक केली. Fursungi Crime News

सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उप निरीक्षक विनोद पवार, पोलीस हवालदार श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार हेमंत कामथे व सनी सोनवणे यांनी केली आहे. Fursungi Crime News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

Active Promotions Current Offers and Unique Deals at Scored Casino for Australia

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp