Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : पुणे प्राईम न्यूजचा दणका..! बातमीची प्रशासनाने घेतली दखल; पाटस-दौंड मार्गावरील गतीरोधकाला अखेर पांढऱ्या पट्ट्या..

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 16:47

Daund News : दौंड, ता. 18 : “पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!” या मथळ्याखाली पुणे प्राईम न्यूजने रविवारी (ता. 17) प्रसिद्ध केलेल्या बातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. वारंवार मागणी करूनही दुर्लक्षित राहिलेल्या गतीरोधकावर अखेर पांढऱ्या चेतावणी पट्ट्या मारण्यात आल्या असून, नागरिकांनी पुणे प्राईम न्यूजच्या पाठपुराव्याचे स्वागत केले आहे. Daund News

पाटस ग्रामपंचायत हद्दीतील अंबिका पब्लिक स्कूलसमोर रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन कारची समोरासमोर धडक होऊन सहा जण जखमी झाले होते. गतीरोधकावर कोणत्याही प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या नसल्याने चालकांना त्याचा अंदाज आला नाही आणि हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. Daund News

टाटा नेक्सोन कार दौंडकडून पुण्याकडे जात होती, तर बलोनो कार पाटसकडून दौंडच्या दिशेने येत होती. रस्त्यावरील गतीरोधक न दिसल्याने नेक्सोन कारने जोरदार धडक दिली आणि कारचे चाक तुटून समोरील बलोनो कारवर आदळले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेनंतर पुणे प्राईम न्यूजने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रकाश टाकत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर संबंधित प्रशासनाने तातडीने हालचाल करत संबंधित गतीरोधकावर पांढऱ्या चेतावणी पट्ट्या मारण्याचे काम सुरू केले. त्यामुळे भविष्यात अशा अपघातांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Daund News

स्थानिक नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त करत “प्रशासनाने आधीच दखल घेतली असती तर अपघात टळला असता,” अशी प्रतिक्रिया दिली. तसेच रस्त्यांवरील धोकादायक ठिकाणी अशाच प्रकारे तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे प्राईम न्यूजच्या बातमीमुळे प्रशासन खडबडून जागे झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून, पत्रकारितेच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. Daund News

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09
Next Post

PMPML News : हडपसर-लक्ष्मी कॉलनीदरम्यान वाहतूक नियमांची पायमल्ली..! ‘राँग साईड’ने धावणाऱ्या पीएमपीएमएल बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp