Monday, May 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : घरी सोडण्याच्या बहाण्याने वकील महिलेसोबत धक्कादायक प्रकार ; कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्याववरील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 18 May 2026, 17:19

Pune News : पुणे : कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावर मध्यरात्री एका महिला वकिलीसोबत धक्कादायक घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. घरी सोडण्याचा बहाणा करून एका तरुणाने महिलेवर कारमध्ये अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्री एका पबमध्ये गेली होती. यावेळी आरोपीची तिच्याशी ओळख झाली. काही वेळ संभाषण झाल्यानंतर आरोपीने महिलेला “मी तुम्हाला घरी सोडतो,” असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपी महिलेला कारमधून मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्याच्या दिशेने घेऊन गेला. Pune News

 

दरम्यान, रस्त्याच्या कडेला कार थांबवून आरोपीने महिलेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर महिलेने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. Pune News

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून, तिने दिलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. तसेच कोरेगाव पार्क-मुंढवा परिसरातील पब आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही पोलिसांकडून करण्यात येत आहे. Pune News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

International flights to operate from Pune airport’s new terminal starting today

Pune Airport : पुणे विमानतळावर दोन बांगलादेशी महिलांसह अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

Monday, 18 May 2026, 18:11
Election commission: Amazing! A huge discrepancy in the voter list has come to light, not just one or two, but a total of 20 villages from 'this' district are missing from the list; find out exactly where this incident, which raises questions on the functioning of the Election Commission, took place...

Maharashtra voters list : महाराष्ट्राच्या मतदारयादीत मोठा बदल? तब्बल 1 कोटी नावे वगळली जाण्याची शक्यता

Monday, 18 May 2026, 18:07

Pune News : घरी सोडण्याच्या बहाण्याने वकील महिलेसोबत धक्कादायक प्रकार ; कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्याववरील घटना..

Monday, 18 May 2026, 17:19

PMPML News : हडपसर-लक्ष्मी कॉलनीदरम्यान वाहतूक नियमांची पायमल्ली..! ‘राँग साईड’ने धावणाऱ्या पीएमपीएमएल बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Monday, 18 May 2026, 16:51

Daund News : पुणे प्राईम न्यूजचा दणका..! बातमीची प्रशासनाने घेतली दखल; पाटस-दौंड मार्गावरील गतीरोधकाला अखेर पांढऱ्या पट्ट्या..

Monday, 18 May 2026, 16:47

Fursungi Crime News : होळकरवाडीत ‘निर्भया’वर अत्याचार करून हैद्राबादमध्ये लपलेला नराधम मावसभाऊ जेरबंद ; वेशांतर करून गॅरेजमध्ये लपलेल्या आरोपीला फुरसुंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

Monday, 18 May 2026, 16:05
Next Post
Election commission: Amazing! A huge discrepancy in the voter list has come to light, not just one or two, but a total of 20 villages from 'this' district are missing from the list; find out exactly where this incident, which raises questions on the functioning of the Election Commission, took place...

Maharashtra voters list : महाराष्ट्राच्या मतदारयादीत मोठा बदल? तब्बल 1 कोटी नावे वगळली जाण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.