Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ट्रक चालकाच्या छातीत आली कळ, नातेवाईकांनी सांगितले जेवण करून आराम करा, नंतर झोपले ते कायमचेच; लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा येथील घटना

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 November 2023, 22:37
Truck driver died due to cardiac arrest in loni kalbhor pune

लोणी काळभोर: पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात मंगळवारी (२८ नोव्हेंबर) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सतपाल झेटिंग कावळे ( वय -४५, रामलिंग मुडगड, ता. निलंगा. जी. लातूर) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कावळे हे कर्नाटकाहून माल ट्रकमध्ये भरून पुण्याच्या दिशेने चालले होते. पुणे- सोलापूर महामार्गावरून जात असताना त्यांची ट्रक लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात आली असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर त्यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतली.

ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर ट्रक चालक कावळे खाली उतरले. कावळे यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला व माझ्या छातीत तीव्र वेदना होत आहेत, फोनद्वारे सांगितले. नातेवाईकांनी त्यांना जेवण करून थोड्यावेळ आराम करण्यास सांगितले. त्यानुसार कावळे जेवण केल्यानंतर झोपण्यासाठी गेले. त्यानंतर ते उठलेच नाहीत.

 

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी लोणी काळभोर पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे साहित्य पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार महावीर कुठे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विकास बनसोडे तातडीने ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले. बनसोडे यांनी कावळे यांची तपासणी केली असता कावळे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी कावळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि कावळे यांचा मृत्यू शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर कावळे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
duty also important along with rights say justice aruna Pharaswani

अधिकारांसोबत कर्तव्येही महत्वाची; न्या. अरुणा फरसवाणी यांचं मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.