Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अधिकारांसोबत कर्तव्येही महत्वाची; न्या. अरुणा फरसवाणी यांचं मत

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 28 November 2023, 22:38
duty also important along with rights say justice aruna Pharaswani

पुणेः ‘आपल्या भारतीय संविधानाने मिळवून दिलेल्या अधिकारांचा उपभोग घेत असताना या अधिकारांसोबत काही कर्तव्येही येतात, ज्यांचे देशाच्या प्रत्येक नागरिकाने पालन करणे, अत्यंत महत्वाचे आहे. तसेच आपल्या अधिकारांचा उपभोग घेताना आपण देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि एकता यांस बाधा पोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,’ असे मत कौटुंबिक न्यायालय, ठाणेच्या माजी प्रधान न्यायमूर्ती अरुणा फरसवाणी यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कुल ऑफ लाॅ व स्कुल ऑफ भारतीय प्रशासकीय सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. याप्रसंगी, ‘स्कुल ऑफ लाॅ’च्या अधिष्ठाता डाॅ.सपना देव, डाॅ.सुजित धर्मपात्रे आदी आदी उपस्थित होते. न्या. फरसवाणी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधताना त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिप, वाढलेल्या घटस्फोटांचे प्रमाण, सोशल मीडिया कायदे यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच, याप्रसंगी न्या. फरवाणी यांच्या हस्ते “घटनात्मक कायदा अभ्यास आणि संशोधन केंद्र”चे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कायद्याविषयीची कल्पकता वाढविणाऱ्या उपक्रमांचे
आयोजन करण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलसचिव डाॅ. महेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व  लाॅ व स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी ठरला.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post
Vacancy in dhule district government hospital maharashtra

Job Alert: सरकारी नोकरी हवीये? तर धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात निघाली भरती, दोनच दिवस शिल्लक, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.