Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police News : फरासखाना व गुन्हे शाखेच्या युनिट क्र १ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या – पोलीस आयुक्त रितेश कुमार

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 March 2023, 11:02

पुणे : Pune Police News : पुणे शहर आयुक्तालयातील फरासखाना, कोंढवा व गुन्हे शाखा युनिट क्र १ च्या (Faraskhana and Crime Branch Unit No.1) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या (Senior Police Inspector) अंतर्गत बदल्या (Transfers under Senior) करण्यात आल्या आहेत. असे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार (Commissioner of Police Ritesh Kumar) यांनी दिले आहेत. Pune Police News

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस शब्बीर सत्तार सय्यद यांची गुन्हे शाखा युनिट क्र १ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुन्हे शाखा युनिट क्र १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची कोंढवा पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षकाचे नाव (कंसात नियुक्तीचे ठिकाण)
1.शब्बीर सत्तार सय्यद – पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-१

 

2) संदीप पांडूरंग भोसले – पोलीस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस ठाणे

3) दादासाहेब सोमनाथ चुडाप्पा – वरिष्ठ पोलीस निरीक्षक (फरासखाना पोलीस ठाणे)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Sambhajinagar News - छत्रपती संभाजीनगर : पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीत एक भाविक बुडाला,वाचविण्यासाठी तिघांनी नदीत उड्या मारल्या पण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.