Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Somatane Toll | सोमाटणे टोल बंद करण्याच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर; सोमटणे टोल हटाओ कृती समितीने केले होते आवाहन..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 14 March 2023, 16:27

Somatane Toll | चिंचवड, (पुणे) : जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल (Toll Plaza) बंद करा, या मागणीसाठी सोमाटणे टोल हटाओ कृती समितीने आवाहन केल्याने मावळवासीय रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे हे उपोषण तर दुसरीकडे आज हे आंदोलन करत टोल नाक्यालगतच नागरिक एकत्र आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २०१८ द्वारे अनिवार्य आहे..!

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हा टोल नाका आहे. सोमाटणे आणि वरसोली असे दोन टोल नाके ३१ किलोमीटरच्या अंतरात आहेत. प्रत्यक्षात ६० किलोमीटरच्या आत एकच टोल नाका असावा, असा राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २०१८ द्वारे अनिवार्य आहे. म्हणूनच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली.

२००६ मध्ये हा टोल नाका सुरु झाला असून २०१९ मध्ये त्याची मुदत संपलेली आहे, असा दावा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. शिवाय ८०० कोटी वसूल करण्याची मुभा असताना प्रत्यक्षात अडीच हजार कोटी वसूल केल्याचा दावाही आंदोलकांनी केला आहे. म्हणूनच सोमाटणे टोल हटाओ कृती समितीने बेकायदेशीर सुरु असलेली वसुली बंद करावी, अशी मागणी घेऊन अनेकदा आंदोलन छेडली आहेत.

 

काही महिन्यांपूर्वी या टोल नाक्यावरुन स्थानिकांना विनाटोल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र कालांतराने टोल आकारणाऱ्यांनी पुन्हा वसुली सुरु केली. त्यामुळेच आता पुन्हा एकदा सोमाटणे टोल हटाओ कृती समिती आक्रमक झाली आहे. शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरु केलं तर मंगळवारी मावळवासीय थेट रस्त्यावर उतरले आहेत.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जुन्या पुणे मुंबई महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वादावादी आणि भांडणंदेखील होऊ नये म्हणून या टोल नाक्याजवळ मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Talegaon Dabhade News : सोमाटने टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी तळेगाव दाभाडेत बंद ; सोमाटने टोल नाका हटाव कृती समिती आक्रमक

खेड-शिवापुर टोलनाक्यावर ८ किलो गांजाची तस्करी करणाऱ्या ५ जणांना अटक, राजगड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

पुणे  सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाक्यावर टँकरला मिनी बसची धडक ; अपघातात बसमधील १४ प्रवासी जखमी..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20
Next Post

Pune Crime News | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; तरुणी गर्भवती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.