Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; तरुणी गर्भवती…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 14 March 2023, 16:36

Pune Crime News | पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 26 वर्षीय तरुणीवर लग्नाचे खोटे आमिष दाखवत बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर तरुणी यातून गर्भवती राहिली असता तिचा थेरगाव येथील एका रुग्णालयात गर्भपात करण्यात आला आहे.

तसेच, या तरुणीशी विवाह न करता दुसऱ्याच तरुणीशी  विवाह करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या घटनेनतंर परिसरात एकच संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार २०१९ ते जानेवारी २०२३ या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानूसार, सुजित दत्तात्रय मोरे (वय २५, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दुसऱ्याच मुलीशी विवाह…

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रादार व तरुणीची ओळख झाली त्यानंतर त्याने तरुणीस लग्नाचे खोटे आमिष दाखवले. तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तरूणी गर्भवती राहिल्यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने घरचे कारण देऊन गर्भपात केला.

त्यानंतर काही दिवसांनी त्याने दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. हा प्रकार समजल्यानंतर या तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानतंर तरुणीने तात्काळ पोलीसात धाव घेतली व तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Pune Airport : पुणे विमानतळावर तरुणीने CISF महिला अधिकाऱ्याला मारहाण करीत कॉलर खेचली ; तरुणीला बेड्या..!

अधिकाऱ्याबद्दल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ अंगलट; पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन

Hadapsar News :साहेब मी जाऊन येतोय,म्हणत हडपसर पोलीस ठाण्यातील एक अधिकारी अचानक झाला गायब

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

Urfi Javed : शीतल म्हात्रेंच्या चर्चेत उर्फी जावेदची एंट्री ; चित्रा वाघ यांच्यावर केली टीका...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.