Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ई-पीक पाहणी सर्व्हरमध्ये मोठा तांत्रिक बिघाड; खरिपाच्या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 September 2024, 17:48
time line extended for registration of kharip in epeek pahani

पुणे: राज्यातील खरिपाच्या पिकांची नोंदणी अंतिम टण्यात असताना ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, पिकांची नोंदणी वेळेत झाली नाही, तर पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच क्षेत्रनिहाय किती पिकाची लागवड झाली, याची स्पष्टोक्ती होणार नसल्याने राज्य शासनाने ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

खरीप हंगाम २०२४-२५ वर्षातील ई-पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी महसूल विभागाकडून १ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. अनेक अडथळे पार करून शेतकऱ्यांनी मोबाइलवरील ई-पीक पाहणी अ‍ॅपच्या माध्यमातून शेतातूनच पिकांची नोंदणी करावयाची आहे. मात्र, या इंटरनेट सुविधेमध्ये येणारे अडथळे, सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड यामुळे सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील ६८ टक्के नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित ३२ टक्के नोंदणी रखडली आहे.

याबाबत तांत्रिक पातळीवर दुरुस्ती करण्यात आली असतानाही अद्याप परिस्थिती जैसे थेच असून, नोंदणी करताना अडथळे येत असल्याच्या जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणीच्या तपासणीचा कालावधी देखील वाढवून दिला असून, २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोंबरपर्यंत तलाठी प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10
Next Post

गेली 24 वर्षे अखंडपणे दुध संकलन करणारी पुरंदर मिल्क ही एकमेव संस्था : आमदार संजय जगताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.