Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नेमलेले ठिकाण सोडत दुसऱ्या चौकात वसुली करणारे तीन वाहतूक पोलीस निलंबित

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 7 June 2025, 15:47

पुणे : गेल्या काही काळापासून वाहातून पोलिसांमध्ये दंड वसुलीचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बऱ्याच वेळेला वाहतूक पोलीस दंड वसुल करण्यासाठी आपला चौक सोडून गर्दीच्या ठिकाणी जाऊन दंड वसुन करण्यासाठी थांबतात. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. पुण्यातील वाहतूक पोलिसांनी आपला कर्तव्य चौक सोडून दुसऱ्या चौकात ड्युटी केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

संतोष चंद्रकांत यादव ,बालाजी विठ्ठल पवार आणि महिला पोलीस शिपाई मोनिका प्रवीण करंजकर असे पुणे वाहतूक विभागातील निलंबित पोलिसांची नावे आहेत. संतोष चंद्रकांत यादव यांची ड्युटी एस पी चौक, बालाजी विठ्ठल पवार यांची हिराबाग चौक, तर मोनिका करंजकर यांची ड्युटी भावे चौकात होती. पण त्यांना नेमून दिलेली विभागं सोडून त्यांनी पुरम चौकातील गाड्यांची अडवून करत दंड वसुल केल्याची माहिती समोर आली. हे प्रकरण समोर आल्यानंतर वाहतूक विभागाने तातडीने तीन पोलिसांवर कारवाई करत त्यांचे निलंबन केले आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस पुण्यात वाहतूक कोंडी वाढत असताना वाहतूक पोलिसांचा हा निष्काळजीपणा गंभीर बाब आहे. आणि म्हणूनच वाहतूक विभागाने कारवाई करत तीन पोलिसांना निलंबित केले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

आता पुणे बनणार 'जागतिक पर्यटन केंद्र’; येत्या जानेवारीत महोत्सवांची रेलचेल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp