Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाबळमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या लोणी काळभोरमधील तिघांवर गुन्हा दाखल, घरमालकीने शेजारील नागरिकांच्या मदतीने चोरांना पकडले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 15 July 2024, 21:41
Three people arrested for theft in pabal pune

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील संसारपयोगी साहित्यांची चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत एकाला अटक केली. याबाबत सत्यभामा किसन पिंगळे (वय ६५ रा. वरचामळा माळवाडी पाबळ ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी बायडाबाई तात्या शिंदे, लक्ष्मी शांताराम शिंदे व संतोष विलास चौधरी (तिघे रा. रायवाडी लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाबळ येथे सत्यभामा पिंगळे यांचे घर असून त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांना दिसल्याने त्यांनी सत्यभामा यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी लगेच घरी जाऊन पाहणी केली असता घरामध्ये दोन महिला व एक इसम घरातील साहित्य पोत्यांमध्ये भरत असल्याचे दिसले. पिंगळे यांनी शेजारील नागरिकांच्या मदतीने त्यांना पकडले. दरम्यान, पोलीस पाटील यांनी पोलिसांना बोलावून घेत त्या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीकडील एम एच ०९ सी यु ७९२८ हे वाहन जप्त केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी अपडेट! SIRनंतर निवडणूक आयोगाचा नवा निर्णय; नोटीस आली तरी घरीच ….

Saturday, 26 September 2026, 19:58

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21
Next Post
Gokhale institute VC appointment in dispute

पुण्यातील गोखले संस्थेच्या कुलगुरूंची नियुक्ती वादात ?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp