Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कानगाव येथे जागेच्या वादावरून तिघांना मारहाण; ७ जणांवर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 December 2023, 12:51

राहुलकुमार अवचट

यवत : घरासमोर बेकायदा गर्दी जमवून सिटी सर्वे जागेत पत्र्याचे शेड का उभारले, रस्ता बंद का केला, असे प्रश्न उपस्थित करत, कानगाव येथे जागेच्या वादावरून तिघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी ७ जणांवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १० डिसेंबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास कानगाव गावच्या हद्दीत राहत असणाऱ्या शेख कुटुंबीयांवर, घरासमोर बेकायदा गर्दी जमवून सिटी सर्वेच्या जागेत पत्र्याचे शेड का उभारले, रस्ता बंद का केला, असा प्रश्न उपस्थित करत, फिर्यादीचे सासरे राज मोहम्मंद शेख, पती ख्वाजा शेख यांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तर जावेद शेख याने परविन शेख यांच्या हातावर, छातीवर ओरखडले तर पती ख्वाजा यांना दगड मारून दुखापत केल्याची फिर्याद परविन ख्वाजा शेख यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली आहे.

 

या फिर्यादीवरून हमजद अब्दुल शेख, जावेद नुरमोहम्मंद शेख, नुरमोहम्मंद गफुर शेख, आयशा हमजद शेख, अब्दुल सिंकदर शेख, आवाब आमिन शेख, सुमया जावेद शेख (सर्व रा. कानगाव, ता. दौंड, जि. पुणे) या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवकाते हे करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Sharad pawar on Kharge as INIDIA alliance president

Sharad Pawar : कांदा निर्यातबंदीवरून शरद पवारांचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादी करणार रास्तारोको आणि आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.