Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur : ‘विचार तुमचे लिखाण आमचे’ कडक उन्हाळा पशुपक्षांना संभाळा – सागर गायकवाड

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 March 2023, 19:11

लेखन – सागर गायकवाड (शिक्षक-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिडगुलवाडी ता. शिरूर)

शिरूर : Shirur –  माणसाची बदलती जीवन शैली, शेतीत रासायनिक कीटकनाशकांचा अतीवापर, मोबाईलची रेंज आणि टॅावर, सिमेंटच्या इमारती यामुळे चिमंण्यासह अनेक पक्षांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. पक्षी ही आपली नैसर्गीक संपत्ती आहे. पक्षांच्या विविध प्रजाती जतन करणे आपले कर्तव्य आहे. (Shirur ) झाडांची पानगळ सरली आणि नवी पालवी आली की नव्या नवतीच्या झाडांवर लहान मोठे पक्षी दिसू लागतात. ते नवे घरटे बांधण्याच्या कामालाही लागतात.या पक्षांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी अन्न पाणि देऊन या पशुपक्षांना सभाळणे गरजेचे आहे. (Shirur )

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मानवासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. या कडक उन्हात पाण्यावाचून प्राणी, पक्षांचा मृत्यूदरही वाढतच असतो. यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र दिसते. एरवी सतत अंगणात येणारी, एवढ्याशा पाण्यात स्नान करणारी, आणि वेळ प्रसंगी जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी अलीकडे गायबच झाली आहे. निसर्ग साखळीत प्राणी पक्ष्यांच असलेल महत्व ओळखून त्यांचे संगोपन गरजेचे आहे. गेल्या काही वर्षापासून परीसरात जिथे जागा मिळेल तिथे विविध झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले आहे. झाडांचे संगोपन केल्यामुळे झाडांवर विविध पक्ष्यांचा राबता वाढला आहे.

 

शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले आहे. या ठिकाणी पक्षांनी देखील रेंगाळावे यासाठी अन्न व पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्राण्याबाबत मैत्रीची भावना निर्माण होईल असे उपक्रम देखील राबविता आले पाहिजे. या पक्षांच्या अन्नाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.

सर्वांचीच नैतिक जबाबदारी…

नैसर्गीक समतोल राखण्यासाठी पशु, पक्षांची भुमीका महत्वाची आहे. त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही नैतीक जबाबदारी सुद्धा आहे. ही जाणीव बाळगून या चिमुकल्यांनी मातीच्या कुंड्या, रिकाम्या बाटल्या, ज्यात पाणी ठेवता येईल. अशा पण टाकाऊ वस्तूंपासून पाणवट्या तयार करून त्या झाडांना बांधून, त्यात दररोज पाणी टाकून पक्षी पाणपोई उपक्रम सुरू केला पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचा किलबिलाट ऐकू येऊ शकतो. त्यातून निसर्गाचे जतन होते.

शब्दांकन :  युनूस तांबोळी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56
Next Post

Mumbai Crime : पत्नीशी झालेल्या वादाचा राग माथेफिरुने काढला शेजाऱ्यांवर ; ५ जणांवर केलेल्या चाकुहल्ल्यात दोघांचा मृत्यू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.