Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur News : श्री क्षेत्र मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील सेवेकरांना आता ‘विम्याचे कवच’; पाच लाखांची पॉलिसी, चिंचवड देवस्थानचा निर्णय..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 9 November 2023, 20:08

लोणी काळभोर, (पुणे) : चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या श्री क्षेत्र मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील सर्व सेवेकरांसाठी कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसीचा प्रत्येकी ५ लाखांचा विमा काढण्यात आल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस यांनी दिली.

याबाबत केशव विद्वांस यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, सर्व रुग्णालयांमध्ये या कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसीचा लाभ पाच लाखांपर्यंत उपचारासाठी घेता येणार आहे. त्याचबरोबर श्री क्षेत्र थेऊर येथील सेवेकरी महिन्यांचे ३० दिवस रोज ५ तास जास्त वेळ कामकाज करत आहेत.

दम्यान, एक डिसेंबरपासून पूर्णवेळ ८ तासांचे कामकाज व आठवड्यातून एक साप्ताहिक सुट्टीही देण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33

खडकवासलातून विसर्ग नसतानाही मुळा-मुठा दुथडी भरून वाहिली; हवेली प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Monday, 6 July 2026, 19:17

शिरूरमध्ये माजी महिला सरपंचावर तीन जणांचा हल्ला! मागून गाडीवर आले अन् दुचाकीला धक्का दिला अन् क्षणात…

Monday, 6 July 2026, 18:58

वानवडीतील ‘स्काय स्पा’ मसाजच्या आड सुरु असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, स्पा मालकासह व्यवस्थापिकेवर गुन्हा

Monday, 6 July 2026, 18:49

एसटीच्या ५० फेऱ्या रद्द! मुंबई-पुणे प्रवाशांची गैरसोय; मार्ग सुरक्षित होईपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 18:03

भोर महाड रस्त्याने कोकणात जाताय? सावधान! भोर महाड रस्त्यावर दरडी कोसळल्याने पर्यटक अडकले, दरडी हटवण्याचे काम सुरू

Monday, 6 July 2026, 17:34
Next Post
Javed Akhtar attended the MNS dipostav programme in mumbai

Javed Akhtar: श्रीराम-सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाही, तर... : जावेद अख्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.