Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सारोळ्यात ‘एस मार्ट’मध्ये चोरीचा प्रयत्न फसला; मोशन सेन्सर अलार्ममुळे चोरटे पळाले

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 30 June 2025, 19:53

विशाल शिंदे

नसरापूर (पुणे): भोर तालुक्यातील सारोळा गावात रविवारी (दि. २९ जून) मध्यरात्री चोरीचा प्रयत्न फसला. सारोळा-वीर रस्त्यावरील ‘एस मार्ट’ या दुकानात दोन अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी केली. मात्र, दुकानात लावलेल्या आधुनिक मोशन सेन्सर अलार्ममुळे सायरन वाजल्याने चोरटे काहीही चोरी न करता पळून गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री पावणे दोनच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा वाकवून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. दुकानात पाय टाकताच मोशन सेन्सर अलार्मने हालचाल ओळखून तीव्र आवाजात सायरन सुरू केला. अचानक सायरनचा आवाज ऐकताच चोरटे घाबरले आणि घटनास्थळावरून तात्काळ पळाले.

 

घटनेनंतर काही वेळातच परिसरातील नागरिक व दुकानाचे मालक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरटे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे स्पष्ट झाले. फुटेजमध्ये त्यांच्या हालचाली आणि चेहऱ्याचे काही अंश देखील स्पष्टपणे दिसून येतात.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, ‘एस मार्ट’मधील सुरक्षा यंत्रणा इतर दुकानदारांसाठीही आदर्श ठरली आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38
Next Post

आधी तिरुपती आता श्रीशैलम मंदिर; प्रदासात आढळते झुरळ; भाविकांमध्ये खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.