Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी तिरुपती आता श्रीशैलम मंदिर; प्रदासात आढळते झुरळ; भाविकांमध्ये खळबळ

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 30 June 2025, 20:10

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात प्रसादात भेसळीचा प्रकार ताजा असतानाच आंध्र प्रदेशातील आणखी एका मंदिरात असाच काहीसा प्रकार घडला आहे. प्रसिद्ध श्रीशैलम देवस्थानम मंदिराच्या प्रसादात झुरळ आढल्याची घटना घडली आहे. प्रसादात झुरळ आढल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाविकांच्या चिंता वाढल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ‘हा व्हिडिओ एका भक्ताने बनवला आहे. या व्हिडिओमध्ये लाडूच्या आत एक मृत झुरळ असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भाविकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, मंदिर प्रशासनाकडेही तक्रार केली आहे.

लेखी तक्रारीत भाविकाने म्हटले आहे की, ‘२९ जून रोजी मी श्रीशैलम देवस्थानम मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. जेव्हा मी प्रसादात दिलेला लाडू खायला सुरुवात केली तेव्हा मला त्यात एक मृत झुरळ आढळले. तरी याची नोंद घ्यावी.’ अशी तक्रार भाविकाने केली आहे.

दरम्यान, तक्रारीवर प्रतिक्रिया देताना कार्यकारी अधिकारी श्रीनिवास राव म्हणाले आहेत की, ‘या व्हिडिओची आणि तक्रारीची सत्यता जाणून घेण्यसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे. यासंबंधित पुरावे मिळाल्यानंतर पुढील पाऊले उचलली जातील. असे सांगण्यात आले आहे.

 

శ్రీశైలం లడ్డు ప్రసాదంలో బొద్దింక కలకలం

ప్రసాదాల కౌంటర్ వద్ద భక్తుల ఆందోళన

ఇదేంటని ప్రశ్నించిన భక్తుడి నుంచి లడ్డు లాక్కున్న అధికారులు

ప్రసాదంలో బొద్దింక వ్యవహారంపై స్పందించిన ఆలయ ఈవో శ్రీనివాసరావు

ఈ ఘటన నిజంగా జరిగిందా లేదా ఎవరైనా కావాలనే దుష్ప్రచారం చేస్తున్నారనే దానిపై… pic.twitter.com/w5Ku6bwwbw

— Telugu Scribe (@TeluguScribe) June 29, 2025

तसेच जाणूनबुजून काही खोटी माहिती पसरवली जात आहे का? याचाही तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मंदिराचा प्रसाद ज्या ठिकाणी बनवला जातो त्याचाही आढावा घेत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

प्रसिद्ध श्रीशैलम देवस्थानम मंदिरात जगभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच दररोज हजारो भाविक हा प्रसाद खातात. मात्र, व्हिडिओ समोर आल्यानंतर भाविकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच ज्या भाविकांनी याकाळात मंदिरात प्रसाद खाल्ला आहे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12

Daily Horoscope: 1 सप्टेंबरचा मंगळवार ठरणार लकी! या राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रगतीची मोठी संधी

Tuesday, 1 September 2026, 7:43

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24
Next Post

केसनंद ग्रामपंचायत सरपंच पदी युवा नेतृत्व विशाल बाजीराव हरगुडे पाटील यांची बिनविरोध निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp