Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खराडीतील नामांकित वस्त्रदालनात चोरी; कपडे, रोकड मिळून ४ लाख ६४ हजारांचा ऐवज लंपास

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 28 December 2023, 17:30

पुणे : बंद सदनिकांवर पाळत ठेवून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, आता नामांकित वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे. कपडे तसेच रोकड असा सुमारे चार लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत पंकजकुमार यादव (वय ३६, रा. केसनंद रस्ता, वाघोली) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खराडी बाह्यवळण मार्गावरील पीटर इंग्लड वस्त्रदालनात यादव हे व्यवस्थापक आहेत. चोरट्यांनी मध्यरात्री वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरीमध्ये चोरट्यांनी गल्ल्यातील ४१ हजार १८७ रुपये आणि शर्ट, पॅण्ट असे कपडे चोरून नेले. त्याचप्रमाणे चोरट्यांनी वस्त्रदालनातून चार लाख ६४ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले.

 

या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post
Supriya Sule Started campaigning for loksabha election pune

आपण आपला खेळ शांतपणे कॅप्टन कूल धोनीसारखा खेळायचा, खासदार सुप्रिया सुळे यांचं सूचक वक्तव्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.