Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परंदवडी येथील कै. साथी बा.न राजहंस विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न..  

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 February 2025, 20:52

पुणे: परंदवडी येथील कै. साथी बा.न राजहंस विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष १९९९-२००० च्या इयत्ता १० वीत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सुमारे २५ वर्षांनी एकत्र येवून त्या वयातील आठवणी ताज्या केल्या आणि पुन्हा दहावीला बसण्याचा मनमुराद आनंद घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रथमतः याच विद्यालयातील दिवंगत शिक्षक आणि कर्मचारी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रम सुरु करण्यात आला. यानंतर काही माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात त्या काळातील आठवणींना उजाळा देताना काहींनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली तर काहींनी त्या दिवसाचे महत्व काय आहे हे सांगितले. आजही त्या दिवसाची आठवण झाली तर काही काळ का होईना जबाबदारी नाही आणि स्वच्छंद आयुष्य जगत होतो. अशी भावना काही काळ का होईना मनाला आनंद देवून जाते. ते इतके जादुई दिवस होते. असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

शाळेचे जेष्ठ शिक्षक रावसाहेब थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले.  तर मुख्याध्यापक विठ्ठल माळशिकारे यांनी बोलताना सांगितले की तुम्ही शाळेशी असलेली आत्मियता आणि नाळ आजही टिकवून ठेवली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

माहूर घाटात भीषण अपघात! रेणुका मातेच्या दर्शनावरून परतताना टेम्पो दरीत कोसळला; 3 भाविकांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी

Friday, 16 October 2026, 10:05

डाळिंब येथे शिवीगाळ केली म्हणून गळा दाबून केला खून, हात-पाय दगडाला बांधून विहिरीत फेकलं; आरोपी अटकेत

Friday, 16 October 2026, 9:47

‘मुंबई क्राइम ब्रँच’चा फोन, अटकेची भीती अन् खात्यातील पैसे ट्रान्सफर! पुण्यात 76 वर्षीय महिलेला 1.69 कोटींचा गंडा

Friday, 16 October 2026, 9:35

पुण्यात नशेत विद्यार्थ्याचा धिंगाणा! भरधाव कारने 4 वाहनांना उडवलं; संतप्त शेकडो लोकांनी घेरलं अन्…

Friday, 16 October 2026, 9:28

सोन्या-चांदीच्या परताव्यात कपात! आता दागिने स्वस्त होणार का? वाचा

Friday, 16 October 2026, 9:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत; 2 बोगदे, मेट्रोसह नवा प्लॅन जाहीर!

Friday, 16 October 2026, 9:13
Next Post

न्हावरेच्या उपसरपंच पदी साधना राजेनिंबाळकर यांची बिनविरोध निवड.. 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp