Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिसांचं असंही हळवं मन ! डोळे पाणावले, सेवानिवृत्तीच्या दिवशी साहेबांनीच त्यांच्या गाडीतून घडवली सफर

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 30 September 2023, 21:36

भोर / जीवन सोनवणे : आपण जिथे काम करतो, दिवस-रात्र एक करुन मेहनत करतो, संघर्ष करतो तिथल्या वरिष्ठांनी आपल्याला अशा पद्धतीने आपला सत्कार करणं, यापेक्षा मोठा सन्मान काय असेल…आपल्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतर सर्व सहकाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी अशाप्रकारे केलेल्या सन्मानाने अंकुश खोमणे हे अत्यंत भारावून गेले.

राजगड पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले अंकुश खोमणे हे आज जवळपास 36 वर्षांनंतर पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचं आज बळीराजा मंगल कार्यालय किकवी या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अत्यंत आगळंवेगळं स्वागत झालं. एवढंच नव्हे तर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी सेवानिवृत्त झालेल्या अंकुश खोमणे  यांना आपल्या गाडीत बसवलं. त्यानंतर साहेबांच्या गाडीची सफर घडवत खोमणे यांना त्यांच्या घरी सोडलं.

नोकरीवर असताना प्रामाणिक काम करणाऱ्या खोमणे यांना गाडीत बसवून त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज स्वतः त्यांचाच सन्मान केला. यापेक्षा मोठा क्षण कोणता असेल? आपल्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतर सर्व सहकाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी अशाप्रकारे केलेल्या सन्मानाने अंकुश खोमणे हे अत्यंत भारावून गेले. त्यांचे कुटुंबीयदेखील त्यावेळी उपस्थित होते. खोमणे यांचे डोळे सारं काही सांगत होते.

अंकुश खोमणे हे जवळपास ४ वर्षांपासून राजगड पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. मात्र, आज ते सेवानिवृत्त झाले. सध्या पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे देखील राजगड पोलीस ठाण्यात मागील ३ महिन्यांपासून कार्यरत आहेत. या कार्यक्रमावेळी राजगड पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

Monday, 28 September 2026, 15:34

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31
Next Post

दौंड तालुक्यात सामाजिक एकता ; सर्वधर्मीय एकत्र येत सण-उत्सव करतात मोठ्या जल्लोषात साजरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp