Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोलीतील नवा ई-डेपो पूर्ण क्षमतेने होणार सुरु; दोन दिवसांत १०५ ईगाड्या सुटणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 19 December 2022, 12:45

पुणे : वाघोलीत उभारण्यात आलेल्या नवीन पीएमपीने आता नवीन ई-डेपो पूर्ण क्षमतेने सुरू होण्या संदर्भातील कार्यवाही झाली असून येत्या दोन दिवसांत या डेपोतून १०५ ई-गाड्या सुटणार आहे. येथून दररोज ४० हजार प्रवास करणार्‍या प्रवाशांना वेळेत गाड्या उपलब्ध होणार आहेत.

 

असा असेल डेपो हा सव्वा तीन एकर क्षेत्रात विकसित करण्यात आला असून यापूर्वी ५० इगाड्या येथून सुटत असत. यामध्ये आता ५५ नवीन गाड्यांची भर पडणार आहे. या डेपोतून पूर्ण क्षमतेने १०५ गाड्या सुटणार आहेत. वाघोली डेपोमधून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये सुमारे ४०,००० प्रवासी प्रवास करणार असून यामुळे वाघोली डेपोचे उत्पन्न प्रतिदिवस ६ लाख रुपये होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून वेळेत बस मिळत नसल्यामुळे वाघोलीकर नागरिक त्रस्त झाले होते. या भागातून धावणार्‍या गाड्या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी अपुर्‍या पडत होत्या, यामुळे येथील नागरिकांनी पीएमपीला या भागातील गाड्या वाढविण्याची मागणी केली होती. यामुळे पीएमपी प्रशासनाने येथे नव्याने उभारलेला ई-डेपो पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत येथील ई-डेपोतून अतिरिक्त बस सुटणार आहे. यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Hsc Result : २५ वर्षांनंतर शिक्षणात कमबॅक! जिद्द, चिकाटी आणि मार्गदर्शनाच्या जोरावर दोन महिला बारावी पास

Sunday, 3 May 2026, 18:20

Nasarapur News : नसरापूर प्रकरणात आरोपीचा काळाकुट्ट चेहरा उघड, कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा

Sunday, 3 May 2026, 17:40

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात चालकाला डुलकी लागल्याने इनोव्हा कार खड्ड्यात कोसळली ; लोणी काळभोरच्या तरुणांनी दाखवले शौर्य ; राजेवाडी परिसरातील घटना..

Sunday, 3 May 2026, 16:51

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

Sunday, 3 May 2026, 16:34

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25

Uruli kanchan News : वेषांतर करून लपला, पण सुटला नाही! जेलमधून पळून जाणारा ‘मोक्क्या’तील अट्टल गुन्हेगाराला उरुळी कांचन मधून अखेर अटक; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

Sunday, 3 May 2026, 16:06
Next Post

समृद्धी महामार्गावर सीएनजी गॅस २४ तास उपलब्ध ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.