Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पळसगावातील क्षारयुक्त पाण्याबाबत आरोग्य खात्याकडून तातडीने उपाययोजना सुरु…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 2 February 2023, 17:23

अजित जगताप

कातर खटाव : नऊशे लोकसंख्या असलेल्या खटाव तालुक्यातील पळसगावांमध्ये गेले अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्यामध्ये वाढीव क्षार येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पळसगावचे सामाजिक कार्यकर्ते मनोज धनंजय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी शिष्टमंडळाने खटाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख यांची भेट घेतली. सदर माहिती घेऊन त्यांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे आदेश दिले.

पळसगाव या ठिकाणी पाण्याचे मुख्य सोत्र हातपंपापासून असून या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा कार्यरत नाही. सदरचे पंपापासून चारशे मीटर अंतरावर सार्वजनिक पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडले जाते आणि त्याच पाण्याचे वितरण गावात होते. अलीकडच्या काळामध्ये पाण्यात मिसळून क्षार चे पाणी घरोघरी जात आहे. पाण्याची भांडी पांढरी होऊ लागली आहेत. अनेकांना मुतखड्याचा त्रास होऊ लागला आहे.

 

यामुळे सामाजिक कार्यकर्ते मनोज घाडगे, सुगधं घाडगे, चैतन्य गोडसे, विक्रम घाडगे, प्रदीप घाडगे, आकाश गोडसे यांनी तातडीने खटाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख यांची भेट घेतली. आज योगायोगाने आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालय उपस्थित असल्यामुळे त्यांनी त्वरित तातडीने सर्व पाण्याच्या सोत्राचे रसायन व क्षार पाण्याचे नमुने तपासणी करण्याचे आदेश दिले.

पळसगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत विहीर असून सदर विहिरीचे पाणी दूषित असल्यामुळे त्याचा वापर कोणी करत नाही. त्याच्याही पाण्याचे नमुने तपासणी करून पाण्याचे सूत्र वाढवावे . असे सांगण्यात आले. सदर पाण्याबाबत गांभीर्याने प्रश्न सोडवण्याची हमी आरोग्य अधिकारी डॉ. शेख यांनी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.

दरम्यान, सदर पाण्याच्या प्रश्नाबाबत आंदोलन करण्याची भूमिका घेतलेल्या कार्यकर्त्यांनी प्रश्न जर  सामोपचाराने सुटत असेल तर आंदोलन करण्याची गरज नाही. असे स्पष्ट करून आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न विचारला जात होता. पण, मुदत संपून ही निवडणुका होत नसल्याने स्थानिकांना गाऱ्हाणी मांडवी लागत आहेत. याचा विचार राज्य सरकारने करावा असे मत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
A revolver held by two anonymous hands is fired on a black background.

हवेत गोळीबार अन डोक्याला पिस्तूल ; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल ; शिक्रापूरच्या चाकण चौकातील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.