Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘त्या’ महिला पोलिसाचा मृतदेह अखेर सापडला; इंद्रायणी नदीत उडी मारण्यापूर्वी मित्राला केला होता फोन…

Editorby Editor
Wednesday, 28 August 2024, 16:57

आळंदी : आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत एका महिला पोलिसाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी (दि. 25) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर वेगवेगळ्या शोध पथकांकडून इंद्रायणी नदीत शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर चार दिवसानंतर अखेर बुधवारी (दि. २८) पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथे सापडला आहे. अनुष्का सुहास केदार (वय-20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे या पोलीस महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलावरून नदीत उडी मारली. त्यानंतर आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाला पाचारण केले. दरम्यान, आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य केले. अखेर बुधवारी पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथे आढळला.

नदीत उडी मारण्यापूर्वी मित्राला फोन

अनुष्का केदार यांनी नदीत उडी मारण्यापूर्वी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हटले असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार पोलिसांनी मित्राची चौकशी सुरु केली आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

Sansad Ratna Award 2025: सुप्रिया सूळे पुन्हा एकदा ठरल्या मानकरी !

Sunday, 18 May 2025, 15:00

संसदरत्न पुरस्कारात जाहीर..! महाराष्ट्रातले 7 खासदार ठरले मानकरी; वाचा संपूर्ण यादी…

Sunday, 18 May 2025, 14:40

ऐतिहासिक चारमिनारजवळ अग्नितांडव, 8 जणांचा होरपळून मृत्यू, 16 जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश

Sunday, 18 May 2025, 14:30

पुण्यात खळबळ ; अजित पवारांच्या नेत्याच्या सुनेचं टोकाचं पाऊल, हुंड्यासाठी मानसिक,शारीरिक छळ केल्याची माहेरच्यांची तक्रार

Sunday, 18 May 2025, 14:24

वीर देवस्थान ट्रस्टला विशेष कार्यगौरव पुरस्कार ; पुरंदर किल्ल्यावर हजारो शंभूभक्तांच्या उपस्थितीत सन्मान सोहळ्याचे आयोजन

Sunday, 18 May 2025, 13:43

गजा मारणे प्रकरणानंतर नाशिकमध्येही पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टी, चार पोलिसांना रंगेहाथ पकडले

Sunday, 18 May 2025, 13:24
Next Post
Shift In charge beats depot manager in indapur

रजेचा अर्ज मंजूर करण्यासाठी मिटिंगनंतर या म्हटल्याने पाळी प्रमुखाने आगार व्यवस्थापकाच्या डोक्यात घातली खुर्ची; इंदापूर डेपोमधील घटना

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.