Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar News : शिरुर लोकसभेतून खासदार डाॅ अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित – खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची  घोषणा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 June 2023, 15:24

Sharad Pawar News  : पुणे: शिरुर लोकसभेतून विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे हेच निवडणूक लढवतील,” असे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, अशी चर्चा काही दिवसापासून सुरु होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला. (The candidature of MP Dr Amol Kolhe from Shirur Lok Sabha is confirmed – NCP President Sharad Pawar himself announced this.

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत केली घोषणा

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. या बैठकीत आठ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीबाबत चर्चा झाली. यावेळी वरील घोषणा शरद पवार यांनी जाहीर केली आहे. यावेळी डाॅअमोल कोल्हे , विलास लांडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विद्यमान खासदार डाँ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, तर दुसरीकडे विलास लांडे यांनी शिरुर लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. यामुळे शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती.

 

दरम्यान, “विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे हेच शिरुरमधून लोकसभा लढवतील,” असे शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर विलास लांडे म्हणाले की. “निवडणूक लढविण्यासाठी मी फक्त इच्छा व्यक्त केली होती, पवार साहेबांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे,” असे लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : मानवतेसाठी धर्माधर्मांमध्ये संवाद वाढायला हवा : सबनीस

Pune News : पुण्यात तरुणाला नोकरीचे आमिष आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून तब्बल १६ लाखांची फसवणूक

Pune News : पोलिस दलासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा ठेका; एक व्यावसायिकाला घातला 30 लाख रुपयांना गंडा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

Nagar Police News : चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी आलेल्या तिघांना बेड्या ; मोबाईल व दुचाकीसह १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, कोतवाली पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.