Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ठाकरे-शिंदे यांच्यात पुन्हा जुंपली, पुण्यात फ्लेक्सबाजीने तापलं राजकारण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 June 2025, 21:07

मुंबईत १९ जून २०२५ रोजी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंनी ५९ वा शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महायुती सरकारसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “नाना पाटेकर एका चित्रपटात गुंडासमोर उभं राहून म्हणतात, ‘कम ऑन, किल मी’. तसंच मीही गद्दारासमोर उभं राहून सांगतो – कम ऑन किल मी!” पुढे ते म्हणाले, “जर अंगावर येणार असाल, तर रुग्णवाहिका घेऊनच या. कारण सरळ याल पण जाताना आडवे होऊन जाल.” अशा शब्दांत त्यांनी शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी डॉक्टर नाही, पण छोटे मोठे ऑपरेशन करतो. पण ‘मरे हुए को क्या मारना’ – तुमचा मुडदा तर मतदारांनीच पाडला आहे,” असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.

पुण्यात नाना भानगिरे यांची व्यंगचित्र फ्लेक्सबाजी; शहरभर चर्चेचा विषय
या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेना प्रमुख नाना भानगिरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून लक्ष करणारे फ्लेक्स शहरातील अनेक भागांमध्ये लावले आहेत.

या फ्लेक्सवर “ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न…” असा मजकूर झळकत असून, उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र अत्यंत बोलके आहे. यात त्यांच्या एका हातात कुबडी, दुसऱ्या हातात काँग्रेस पक्षाच्या चिन्हासह ऑक्सिजन सिलेंडर दाखविण्यात आले आहे. त्यांच्या शेजारी “Come on…Kill Me” असा मजकूर लिहिला आहे. त्याच फ्लेक्समध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या भगव्या पताकेसह पुढे चालताना दाखवले आहेत. त्याच्या बाजूलाच रुग्णालयातील जखमीशी संवाद साधत असल्याचा फोटोही लावण्यात आला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा; ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर येणार का?
या फ्लेक्सबाजीमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील गटबाजी आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. आता ठाकरे गटाकडून याला प्रत्युत्तर दिलं जातं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59

रेशनकार्ड विभक्त करताच धान्य बंद; उत्पन्नाचा दाखला अनिवार्य!

Monday, 16 November 2026, 17:42

अजितदादांचा अपघात नव्हे घातपातच! रोहित पवारांच्या खळबळजनक दावा; सरळ २ बड्या नेत्यांची नावं घेतली, नेमकं काय म्हणाले?

Monday, 16 November 2026, 17:03
Next Post

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : ९० टक्क्यांहून अधिक मतदान, २४ जूनला मतमोजणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp